Kartiki Ekadashi 2024: कार्तिकी एकादशी निमित्त आज विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

उदगीर (जि.लातूर) तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ.सागरबाई बाबुराव सगर यंदा मानाचे वारकरी आहेत.

Kartiki Ekadashi | X

कार्तिकी एकादशी निमित्त आज विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार सोबत त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार देखील होत्या. दरम्यान यावेळी मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेल्या उदगीर (जि.लातूर) तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ.सागरबाई बाबुराव सगर या दाम्पत्याला मान मिळाला आहे. त्यांना राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement