महाराष्ट्र

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ Anmol Bishnoi ला अमेरिकेत अटक

Prashant Joshi

अनमोलने अन्य आरोपी सुजित सुशील सिंगच्या माध्यमातून शस्त्रे आणि आर्थिक मदत केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या तपासात करण्यात आला आहे. अनमोलने कथितरित्या बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान यांची छायाचित्रे स्नॅपचॅटद्वारे आरोपींना पाठवली होती.

Silofar Panchamrit Kalash: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्रपतींना भेट दिला कोल्हापूरचा पंचामृत कलश; जाणून घ्या काय आहे खास

Prashant Joshi

. हा कलश कोल्हापूरच्या पारंपारिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च-गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, जो अतिशय कौशल्याने साकारला आहे.

Maharashtra Election 2024: पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! 16 कोटी 14 लाख रुपयांची रोकड, दारू आणि इतर साहित्य जप्त

Bhakti Aghav

पालघरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जप्तीत 16.14 कोटी रुपयांची रोकड, 2.46 कोटी रुपयांची दारू आणि सुमारे 26.82 लाख रुपयांची औषधे, लॅपटॉप, साड्या आणि कुकर यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.

Eknath Khadse Announces Retirement: राष्ट्रवादी-एसपीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती; केले मुलगी रोहिणी खडसे यांना निवडून देण्याचे आवाहन

Prashant Joshi

महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना भावनिक आवाहन करताना, खडसे यांनी त्यांची मुलगी- रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी-एसपीला निवडून देण्याचे आवाहन केले. रोहिणी खडसे या शिवसेना उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी-एसपीच्या उमेदवार आहेत.

Advertisement

Supriya Sule Bags Inspected By EC Officials: शरद पवार यांच्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्या बॅगची पुण्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी (Watch Video)

Bhakti Aghav

आज पुण्यातील मांजरी, हडपसर येथील हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगची तपासणी केली.

Mumbai Shocker: गॅस कर्मचारी भासवून सोन्याच्या दागिन्यांची लूट; घाटकोपरमधील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

मुंबईतील घाटकोपर येथे एका विचित्र घटनेत 2 जणांनी गॅस कर्मचारी असल्याचे भासवून एका वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरले. शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी घटना उघडकीस आली.

उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रातील जनतेशी डिजिटल मीडियाद्वारे थेट संवाद

टीम लेटेस्टली

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी डिजिटल मीडिया द्वारे आज (18 नोव्हेंबर) थेट संवाद साधला. या संवादात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काय म्हणाले उद्धव ठाकरे? इथे पाहा लाईव्ह.

Dry Days in Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान ड्राय डे, मतदानासाठी सुट्टी; जाणून घ्या कोणत्या दिवशी मिळणार नाही मद्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काही दिवस 'ड्राय डे' म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. ज्यामुळे संबंधित तारखेस मद्यविक्री करता येणार नाही. दरम्यान, मतदारांना मतदान करता यावे यासाठी बीएमसीने मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला आहे.

Advertisement

Jalgaon Firing: धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; जळगाव शहरातील घटना; विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार आज संपत असतानाच जळगाव येथून धक्कादायक घटना पुढे येत आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Nawab Malik's Twitter Account Hack: नवाब मलिक यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; फॉलोअर्संना केलं 'हे' खास आवाहन

Bhakti Aghav

माजी मंत्री नवाब मलिक यांटे एक्स अकाऊंट हॅक झाले आहे. नवाब मलिक यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.

Rahul Gandhi Mocks PM Modi-Adani With Poster: 'एक है तो सेफ है' मोहिमेवरुन जोरदार हल्ला; राहुल गांधी यांनी झळकावले नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकल्पात त्यांनी पक्षपात केल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्रातील नोकऱ्या गमावल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

Weather Forecast Today: आज मुंबईचे कमाल तापमान 28 ते 31अंश सेल्सिअस राहणार, पहाटे दाट धुक्यात लपले शहर

Shreya Varke

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे, शहरातील कमाल तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस राहणार असल्याची शक्यता आहे, तर दिल्लीत २० ते २८ अंश सेल्सिअस तापमान राहील. दुसरीकडे, बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये आज, 18 नोव्हेंबर रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यानुसार, बेंगळुरूमध्ये 0.2 मिमी पाऊस पडेल, तर चेन्नईमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांवर निलंबनाची कारवाई

टीम लेटेस्टली

महायुतीआणि महाविकास आघाडीत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन बंडखोरांचे निलंबन केले आहे.

Manoj Jarange Patil: 'मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा'; मनोज जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना भावनिक आवाहन

टीम लेटेस्टली

मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर मला साथ देत नाही, असं भावनिक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

Sharad Pawar’s Bag Checked: निवडणूक अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सामानाची तपासणी, प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कच्या बाहेर थांबवले (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.

कल्याण रेल्वे स्टेशन वर पोलिसांचा गाडीतून पडून मृत्यू

Dipali Nevarekar

लोखंडे ज्या ठिकाणी पडले त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती आहे, त्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला आहे.

Advertisement

Narendra Modi यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदरांजली अर्पण; X वर खास मराठीत पोस्ट

Dipali Nevarekar

बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 साली निधन झाले आहे.

Navneet Rana Attacked During Election Rally: अमरावती येथे निवडणूक प्रचारादरम्यान नवनीत राणा यांच्यावर हल्ला (Watch Video)

Bhakti Aghav

निवडणूक रॅलीदरम्यान भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राणा भाषण करत असताना काही जणांनी अपमानास्पद टीका करण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.

Maharashtra Assembly Elections 2024: अमित शहांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; नागपूरहून अचानक दिल्लीला रवाना

Bhakti Aghav

अमित शहा आज महाराष्ट्रात चार जाहीर सभांना संबोधित करणार होते. प्राप्त माहितीनुसार, मणिपूर हिंसाचारामुळे त्यांचा निवडणूक दौरा रद्द करण्यात आला होता. शाह हे मणिपूरमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि उच्च अधिकाऱ्यांकडून अपडेट्स घेत आहेत.

RBI Receives Threat Call: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालयामध्ये धमकीचा कॉल

टीम लेटेस्टली

मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक सेवा विभागाला धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement