RBI Receives Threat Call: मुंबई मध्ये आरबीआय च्या कार्यालयामध्ये धमकीचा कॉल
मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक सेवा विभागाला धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ग्राहक सेवा विभागाला धमकीचा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. हा कॉल खोटा आहे. पण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू केली आहे. लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलत असल्याचं फोनवर सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement