महाराष्ट्र
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या खून प्रकरणामध्ये मोठा खुलासा; 'फोन आणि इंटरनेटचा वापर न करता खुनाचा कट कसा रचला?' याची आरोपी कडून कबुली
Dipali Nevarekarआरोपी आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवायचा आणि शेतात काम करणाऱ्या बलविंदरच्या हॉटस्पॉटचा वापर करून इंटरनेटशी कनेक्ट करायचा. कोणीही त्याचा फोन शोधू नये म्हणून त्याने ही युक्ती वापरली होती.
Maharashtra New Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात जोरदार दावेदारी; जाणून घ्या प्रमुख चेहरे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र निवडणूक निकालाच्या प्रतीक्षेत असताना, मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून महायुति आणि एमव्हीए या दोन्ही आघाडीत अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. अव्वल दावेदार कोण? घ्या जाणून
Passing Criteria for SSC Board Exam: दहावी बोर्ड परीक्षेत विज्ञान, गणित विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांतील निकषात बदल नाही; बोर्डाची माहिती
Dipali Nevarekarज्या वर्षी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निकषांत बदल होतील, त्या वर्षी मंडळाकडून स्वतंत्रपणे कळवले जाणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिलं आहे.
Digital Arrest: मुंबईच्या IT कंपनीतील अधिकाऱ्याची 5 दिवस 'डिजिटल अटक'; 6.3 कोटी लुटले, पुणे पोलिसांनी म्हटले 'सर्वात मोठी सायबर फसवणूक'
Prashant Joshiचोरट्यांनी पीडितेशी मोबाईल मेसेंजर ऍप्लिकेशनद्वारे संपर्क साधला आणि त्याला माहिती दिली की, त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याच्या संशयास्पद सहभागासाठी डिजिटल अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी त्याला त्याच्या बँक खात्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पैशांचा तपशील पाठवण्याची सूचना केली.
HortiProIndia 2024: पुण्यात सुरु होणार भारतातील सर्वात मोठे फुलशेती आणि फलोत्पादन प्रदर्शन; पाहायला मिळणार विविध वनस्पतींचे प्रकार आणि बागकामातील नवकल्पना
Prashant Joshiयामध्ये भारतातील आणि परदेशातील शेतकऱ्यांच्या सहभागासह विविध वनस्पतींचे प्रकार आणि बागकामातील नवकल्पनांचे प्रदर्शन केले जाईल.
Mumbai Local Video: मुंबई लोकल मधून थेट FOB वर चढण्यासाठी प्रवाशांचा भयंकर जुगाड; व्हिडिओ झाला वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarप्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणतेही स्टंट करू नयेत अशा सूचना वारंवार रेल्वे कडून दिल्या जातात. हा दंडनीय गुन्हा आहे.
Uttamrao Jankar On Ajit Pawar: अजित पवार बारामतीत 40 हजार मतांनी पराभूत होतील; निकालापूर्वी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांचा दावा
Bhakti Aghavउत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Constituency) अजित पवारांचा (Ajit Pawar) मोठा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. अजित पवार यांचा 40,000 मतांनी पराभव होईल, असं भाकित उत्तम जानकर यांनी केलं आहे.
Diljit Dosanjh's Dil-Luminati Mumbai Tour: दिलजीत दोसांझ ने मुंबई मध्येही जाहीर केली शो ची तारीख; पहा कधी, कुठे, कसे होणार तिकीट बुकिंग
Dipali Nevarekarदिलजीतच्या मुंबई मधील शो ची तिकीट विक्री 22 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. यामध्ये HSBC च Cardholders साठी Pre-Sale ठेवण्यात आला आहे.
Maharashtra Hutatma Smruti Din 2024: हुतात्मा स्मृती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्पण केली श्रद्धांजली
Dipali Nevarekar21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.
Palghar Fire: पालघर मध्ये Tarapur MIDC जवळ फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर (Watch Video)
Dipali Nevarekarपालघर मध्ये Tarapur MIDC जवळ फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Vehicle Carrying EVMs Attacked with Stones: नागपुरात ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनावर दगडफेक; नागपूर मध्य मतदारसंघातील घटना
Bhakti Aghavमध्य मतदारसंघातील (Nagpur Central Constituency) किल्ला परिसरातील बूथ क्रमांक 268 वरील ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर कोतवाली पोलिस ठाण्याबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले.
Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त
Prashant Joshiविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या.
Priyanka Chaturvedi Reacts On Burberry T-Shirt Trolls: '... ट्रोलिंगचे दुकान बंद होऊ देणार नाही'; बर्बेरी टी-शर्टमुळे ट्रोल झाल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया
Prashant Joshiआज मतदानासाठी त्यांनी घातलेला बर्बेरी टीशर्ट 30,000 रुपयांचा असल्याचा दावा काहींनी केला. एका वापरकर्त्याने त्यांना 'ब्रँड की दुकान’ असेही संबोधले.
Adani Group Convention Centre: अदानी समूह बांधणार मुंबईतील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर; देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर
Prashant Joshiया प्रकल्पाची सविस्तर ब्ल्यू प्रिंट येत्या दोन महिन्यांत मंजूर होईल, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. अदानी समूहाच्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 275 खोल्यांचे पंचतारांकित हॉटेलही बांधण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरचे हब विलेपार्लेच्या पश्चिम उपनगराजवळ बांधले जाणार आहे.
'Cash for Votes' Case in Maharashtra: विरार मधील 'कॅश फॉर व्होट' प्रकरणामध्ये एक आरोपी ED कडून अटकेत; दुबईला पळून जाण्याचा होता प्लॅन
Dipali NevarekarNagani Akram Mohammad Shafi दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अहमदाबाद मधून त्याला अटक करण्यात आली आहे.
Exit Poll Results 2024 For Maharashtra: महायुती चं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार; एक्झिट पोल्सचे अंदाज
Dipali Nevarekarसध्या राज्यात महायुती चं सरकार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि एनसीपी सोबत अन्य पक्ष असं सरकार बनलेले आहे.
Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्रात पुन्हा येऊ शकते सत्ताधारी महायुतीचे सरकार; जाणून घ्या Peoples Pulse आणि MEGA एक्झिट पोल
Prashant Joshiमतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यावेळी मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात आहे.
CHANAKYA STRATEGIES Exit Polls 2024 For Maharashtra: 'चाणाक्य स्ट्रॅटेजिस' च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुती चं सरकार पुन्हा येणार
Dipali Nevarekarचाणाक्य स्ट्रेटेजिस नुसार, महायुतीला महाराष्ट्रात 152-160 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मविआ कडे 130-138 जागा असणार आहेत.
Maharashtra Election Exit Poll 2024 Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या विजयाची भविष्यवाणी; जाणून घ्या काय म्हणतात एक्झिट पोल्स
Prashant Joshiमहाराष्ट्र निवडणुकांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती युतीचे पुनरागमन होण्याचा अंदाज जनमत चाचण्यांनी वर्तवला आहे.
Republic Matrize Exit Polls 2024 For Maharashtra: मविआ - महायुती मध्ये 'कांटे की टक्कर' राहणार; पहा मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने
Dipali NevarekarRepublic Matrize Exit Polls 2024 च्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महायुतीला 150-170 तर मविआ ला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज आहे