Maharashtra Hutatma Smruti Din 2024: हुतात्मा स्मृती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्पण केली श्रद्धांजली
21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 21 नोव्हेंबरला महाराष्ट्रात हुतात्मा स्मृती दिन पाळला जातो. 21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.
हुतात्मा स्मृती दिन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)