महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाभार्थी महिलांना 'या' महिन्यात मिळणार पुढचा हप्ता

Bhakti Aghav

सरकार पात्र भगिनींच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 चे लाभ आधीच जमा केले आहेत. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे लाभ देण्यात आले आहेत.

Dua Lipa Concert in Mumbai: दुआ लीपा हिची BKC येथे मैफील; मुंबई पोलिसांकडून वाहतूक निर्बंध जारी, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Traffic Advisory: मुंबई येथील बीकेसी परिसरात दुआ लीपा हिची मैफील येत्या 30 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. पर्यायी मार्ग आणि कार्यक्रमाच्या तपशीलांसाठी खालील माहिती घ्या जाणून. बीकेसीमधील दुआ लीपा हिच्या कार्यक्रमापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जारी

MSRTC Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! विलंब झालेला 6 हजार रुपये दिवाळी बोनस आज खात्यात जमा होणार

Bhakti Aghav

आदर्श आचारसंहिता आणि राज्य सरकारकडून निधी वाटपात होणारा विलंब यामुळे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिवाळीनंतरच मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दिवाळी भेटीचा खर्च महापालिकेला स्वनिधीतून करावा लागत असल्याने राज्य सरकारने आर्थिक मदत करणे अपेक्षित होते.

Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पाठींबा! भाजपचाचं होणार पुढचा मुख्यमंत्री; जाणून घ्या अमित शहांसोबतच्या बैठकीत आतापर्यंत काय घडले

Bhakti Aghav

अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे एकमत झाले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय शिंदे यांना योग्य तो सन्मान देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. आता येत्या दोन दिवसांत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे.

Advertisement

आता पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी ऑनलाईन सुविधा; जाणून घ्या कुठे व कशी कराल नोंदणी

Prashant Joshi

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील.

Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये Bhumiraj Costa Rica इमारती मध्ये 25 या मजल्यावर भडकली आग (Watch Video)

Dipali Nevarekar

सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यसाठी दाखल झाले आहे.

Mumbai Water Cut: मुंबई शहरात 22 तास पाणीकपात; विभाग, तारीख आणि कालावधी घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईकर नागरिकांनो नुकताच पावसाळा संपला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत तुम्ही निर्धास्त असला तरी, येत्या आज म्हणजेच गुरुवार (28 नोव्हेंबर) रात्री 10 वाजलेपासून आणि शुक्रवारी (29 नोव्हेंबर) रात्री आठ वाजेपर्यत तुम्हाला सतर्क राहावे लागणार आहे.

12th Vasai-Virar Marathon: पश्चिम रेल्वे 8 डिसेंबर रोजी वसई-विरार मॅरेथॉनच्या सहभागींसाठी चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा

Prashant Joshi

पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, ते चर्चगेट ते विरारपर्यंत रविवार, 8 डिसेंबर 2024 रोजी दोन अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवणार आहेत. सहभागी मॅरेथॉनच्या ठिकाणी वेळेवर पोहोचतील याची खात्री करण्यासाठी पहाटेच्या वेळी या गाड्या धावतील.

Advertisement

दुचाकी चालक आणि चालकामागे बसणार्‍याला हेल्मेट न घालणं आता पडणार महागात; महाराष्ट्र पोलिसांकडून नियमाच्या कडकपणे अंमलबजावणीचे निर्देश, पुण्यातही विशेष मोहिम

Dipali Nevarekar

महाराष्ट्रात आता पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मोटार वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट नसलेल्या दुचाकी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करणारा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. अधिकारी तपास करत आहेत, संशयित व्यक्तीची ओळख मनोरुग्ण महिला अशी झाली आहे.

MHT CET 2025 Exams Dates: महाराष्ट्र सीईटी सेल कडून परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक cetcell.mahacet.org वर जारी

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून देखील वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये यंदा बारावीच्या बोर्ड परीक्षा राज्यात 11 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान होणार आहे.

Priyanka Gandhi Vadra takes Oath: प्रियंका गांधी, Ravindra Chavan यांनी घेतली खासदारकीची शपथ; लोकसभेत घुमला मराठी आवाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडच्या खासदार म्हणून शपथ घेतली, तर नांदेड पोटनिवडणुकीचे विजेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या मातृभाषेत मराठीमध्ये शपथ घेतली.

Advertisement

Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत, शहर हलवले धुक्यात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता हिवाळ्यात बिघडत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्सर्जनाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहराला किनारपट्टीच्या एअरशेडमध्ये समाकलित (Integrated) करण्याचे एका अभ्यासाने सूचवले आहे.

Air India Pilot Found Dead in Mumbai: मुंबईतील फ्लॅटमध्ये आढळला एअर इंडियाच्या महिला पायलटचा मृतदेह; प्रियकरास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एअर इंडिया कंपनीच्या एका 25 वर्षीय महिला वैमानिकाने मुंबईत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्रकरणाचा तपा ससुरु आहे.

38th Pune International Marathon: येत्या 1 डिसेंबर रोजी 38च्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन 2024 चे आयोजन; जाणून घ्या मार्ग, वेळा आणि इतर तपशील

Prashant Joshi

सहभागींची सुरक्षितता आणि सोई सुनिश्चित करण्यासाठी, आयोजन समितीने व्यापक सुविधांची व्यवस्था केली आहे. डॉ राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय व्यवस्था समितीने सणस मैदानावर 150 डॉक्टर, 250 नर्सिंग आणि फिजिओथेरपी कर्मचारी, 10 रुग्णवाहिका आणि 15 खाटांचे तात्पुरते रुग्णालय तयार केले आहे.

Select My CIDCO Home: सिडकोच्या 'सिलेक्ट माय सिडको होम' योजनेला उत्तम प्रतिसाद; प्राप्त झाले 92,000 अर्ज, नोंदणीसाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Prashant Joshi

सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “परवडणाऱ्या किमतींव्यतिरिक्त, ही गृहनिर्माण योजना नागरिकांना नवी मुंबईची समृद्ध जीवनशैली तसेच उत्कृष्ट पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि दर्जेदार बांधकाम अनुभवण्याची संधी देते.’

Advertisement

Eknath Shinde Press Conference: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार PM नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना- एकनाथ शिंदे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Eknath Shinde On Chief Minister of Maharashtra: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच ठरवतील हे आता निश्चित झाले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत भाष्य केले.

Maharashtra CM News: 'देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा'; BJP च्या महिला कार्यकर्त्यांनी PM Narendra Modi यांना रक्ताने लिहिले पत्र

Prashant Joshi

भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी धरली आहे. याबाबत भाजपाच्या महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताने पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Assembly Elections: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी उचलले मोठे पाऊल; पराभूत उमेदवारांना EVM बाबत दिल्या 'या' सूचना

Prashant Joshi

महाविकास आघाडी निवडणूक निकालापासून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहे. शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला आहे.

Massive Fire in Dongri: दाक्षिण मुंबई मध्ये डोंगरी भागात रहिवासी इमारती मध्ये भडकली आग (Watch Video)

Dipali Nevarekar

मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला ही आग लेव्हल-1 आग असल्याचं सांगितलं आहे.

Advertisement
Advertisement