Navi Mumbai Fire: नवी मुंबई मध्ये Bhumiraj Costa Rica इमारती मध्ये 25 या मजल्यावर भडकली आग (Watch Video)
सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यसाठी दाखल झाले आहे.
मध्ये Bhumiraj Costa Rica इमारती मध्ये 25 या मजल्यावर आग भडकल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना सानपाडा पामबीच रोड वरील मोराज सर्कल परिसरातील आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यसाठी दाखल झाले आहे. काल मुंबई मध्ये अंधेरी आणि डोंगरी भागात रहिवासी इमारती मध्ये मध्ये आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
सानपाडा मध्ये रहिवासी इमारतीला आग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)