Massive Fire in Dongri: दाक्षिण मुंबई मध्ये डोंगरी भागात रहिवासी इमारती मध्ये भडकली आग (Watch Video)

मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला ही आग लेव्हल-1 आग असल्याचं सांगितलं आहे.

Massive Fire in Dongri: दाक्षिण मुंबई मध्ये डोंगरी भागात रहिवासी इमारती मध्ये भडकली आग (Watch Video)
Dongari Fire | X @Journoajazkhan

दक्षिण मुंबई मध्ये डोंगरी भागात आज एका रहिवासी इमारतीला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. सकाळी अंधेरी पाठोपाठ आता ही डोंगरी भागात आग लागली आहे. सॅन्डहस्ट रोड स्टेशन जवळ असलेल्या Ansari Heights मध्ये ही आग लागली आहे.  गॅस सिलेंडरच्या ब्लास्ट नंतर ही आग लागल्याचं मीडीयाचं वृत्त आहे. आगीने 15 मजली इमारतीच्या 14 व्या मजल्यासह खाली दोन मजल्यांना वेढले होते. मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला ही आग लेव्हल-1 आग असल्याचं सांगितलं आहे.

डोंगरी मध्ये Ansari Heights मध्ये आग

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2024 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).