Massive Fire in Dongri: दाक्षिण मुंबई मध्ये डोंगरी भागात रहिवासी इमारती मध्ये भडकली आग (Watch Video)
मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला ही आग लेव्हल-1 आग असल्याचं सांगितलं आहे.
दक्षिण मुंबई मध्ये डोंगरी भागात आज एका रहिवासी इमारतीला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. सकाळी अंधेरी पाठोपाठ आता ही डोंगरी भागात आग लागली आहे. सॅन्डहस्ट रोड स्टेशन जवळ असलेल्या Ansari Heights मध्ये ही आग लागली आहे. गॅस सिलेंडरच्या ब्लास्ट नंतर ही आग लागल्याचं मीडीयाचं वृत्त आहे. आगीने 15 मजली इमारतीच्या 14 व्या मजल्यासह खाली दोन मजल्यांना वेढले होते. मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला ही आग लेव्हल-1 आग असल्याचं सांगितलं आहे.
डोंगरी मध्ये Ansari Heights मध्ये आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement