Photo Credit- X

 

Maharashtra Lottery Results: अक्षय (Akshay),महा. गजलक्ष्मी बुध (Maha Gajalakshmi Budh), गणेशलक्ष्मी वीजयी (Ganeshlakshmi Vijayi), महा. सह्याद्री विजयालक्ष्मी (Maha. Sahyadri Vijayalakshmi) लॉटरींची सोडत आज बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी सिस्टीममध्ये राज्य शासनाकडून प्रत्‍येक आठवडयात एकूण 27 सोडती, 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत केल्या जातात. ज्यामुळे प्रत्येक महिन्याला 30 लोक लखपती होऊ शकतात. राज्य सरकार संचालीत लॉटरीमुळे आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत.

लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या राज्य सरकार संचालित अधिकृत वेबसाईटवर जाहीर होतो. लॉटरी दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केली जाते. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल आणि जिंकलीही असेल तर, या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये अक्षय लॉटरीचे बक्षिस 7 लाखांचे असणार आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?

लॉटकी निकाल पाहण्यासाठी प्रथम lottery.maharashtra.gov.in वेबसाईट ओपन करा. त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा. त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा. यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.

महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची पहिली बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत. उर्वरित महा. गजलक्ष्मी बुध ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत. महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते.

लॉटकी जिंकल्यावर पैसे मिळवण्यासाठी काय प्रोसीजर आहे?

जर तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणे आवश्यक असते. सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत. तर करोडपतींचा आकडाही मोठा आहे.