Mumbai Rain Update : चेंबूरमध्ये भिंत कोसळल्याने 11 जणांचा दुर्देवी मृत्यू, तर विक्रोळीत कोसळली रहिवासी इमारत
Monsoon | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) भागामध्ये जोरदार पावसामुळे भिंत कोसळल्याने (Wall Collapse) यात 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. चेंबूरच्या भारतनगर भागात हा अपघात  घडला आहे. घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF) आणि पोलिस(Mumbai Police) पथक घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.  रविवारी पहाटेच्या सुमारास  विक्रोळी (Vikhroli) भागात एक  रहिवासी इमारत कोसळली आहे. आणि यात जण ठार जण ठार झाल्याची बातमी बीएंमसीने  दिली आहे.