आजचे राशीभविष्य, गुरुवार 18 ऑगस्ट 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, गुरुवार 18 ऑगस्ट 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Viral Video: दिल्लीतील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये अस्वच्छता, डोस्यात आढळले 8 झुरळ
Close
Search

आजचे राशीभविष्य, गुरुवार 18 ऑगस्ट 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, गुरुवार 18 ऑगस्ट 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली|
आजचे राशीभविष्य, गुरुवार 18 ऑगस्ट 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 18 August: आजचे राशीभविष्य, गुरुवार 18 ऑगस्ट 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: मेष राशीतील व्यक्तींना आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

शुभ उपाय- देवाला लाल रंगाचे वस्र परिधान करा.

शुभ दान- गरीब व्यक्तीला मदत करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- हिरवा

वृषभ:  खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- भुकेल्यांना जेवण द्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.

शुभ उपाय- शनि देवाची उपासना करा.

शुभ दान- गरजूंना कपडा दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

कर्क: तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पांढरा

सिंह: आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

शुभ उपाय- हिरव्या भाज्यांचे सुप प्या.

शुभ दान- लाल रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- करडा

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींकडे आज पैशांची भरभराट होईल.तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

तुळ: घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. तुळ व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

शुभ उपाय- काळे तीळ आणि नारळ वाहत्या पाण्यात सोडा.

शुभ दान- रस्त्यातील गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- सोनेरी

वृश्चिक: वृश्चिक राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- गणपतीची आराधना करा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पिवळा

धनु: धनु राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- गरुजाला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- करडा

मकर: मकर राशीतील व्यक्तींनी आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- गाईला चारा घाला.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

कुंभ: कुंभ राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

शुभ उपाय- जेवणानंतर काहीतरी गोड खा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

मीन: आजचा दिवस मीन राशीतील व्यक्तींसाठी उत्साही असेल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- सकाळी लवकर उठून सूर्य देवतेची पूजा करा.

शुभ दान- गरजूंना अन्नदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change