आता सेक्ससाठी महिलांना पुरुषांची गरज नाही; ही खेळणी देत आहेत परमोच्च आनंद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

वैवाहिक जीवनासाठी सेक्स (Sex) किती महत्वाचा आहे हे आपण जाणताच. पुरुषांपेक्षा स्त्रीची सेक्सची इच्छा जास्त असते आणि त्यांची उत्तेजनाही जास्त काळ टिकते, मात्र इथेच पुरुष कमी पडतात. विर्यपतन झाल्यावर त्यांची सेक्सची इच्छा मरते मात्र त्यावेळी स्त्री त्या परमोच्च क्षणापर्यंत पोहोचलेली नसते. अशा प्रकारे संपूर्ण सेक्सची इच्छा अपूर्ण राहिलेल्या महिलांची आकडेवारी कमालीची वाढत आहे.  लग्नाआधीही अनेक तरुणींची सेक्सची इच्छा असते मात्र अनेक कारणास्तव ते शक्य होत नाही. तर अशाच महिलांसाठी बाजारात अनेक सेक्स टॉईज (Sex Toys) उपलब्ध आहेत. या टॉईजचा वापर तुम्ही एखाद्या लिंगासारखा करू शकता. यामध्ये बॅटरीवर चालणारी टॉईजदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आता त्या परमोच क्षणापर्यंत पोहचण्यासाठी महिलेला पुरुषाची गरज नाही. हव्या त्या वेळी आणि हव्या त्या ठिकाणी महिला सेक्सचा आनंद घेऊ शकतात. चला पाहूया काय आहेत ही सेक्स टॉईज.

सेक्समध्ये काय महत्त्वाचं असतं? तर सुख! आणि ते सुख प्रत्येकजण आपापल्या परिने मिळवत असतो. सेक्स-टॉईज तेच सुख वाढवण्याचे काम करतात. म्हणूनच प्राचीन काळातही सेक्स टॉईजचा उपयोग केला जात होता. त्या काळात त्याला 'कृत्रिम लिंग' असा शब्दप्रयोग केला जात होता. महर्षि वात्स्यायन यांच्या 'कामसूत्र'मध्येही 'कृत्रिम लिंगा'चा उल्लेख आढळतो.

स्त्रियांसाठी व्हायब्रेटर्स, डिल्डो अर्थात कृत्रिम लिंग विविध आकार, रंग, डिझाईनमध्ये ही खेळणी सहज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे महिलांना डिल्डोच्या वापरामुळे खरोखर संभोग सुखाचा अनुभव मिळत असल्याचेही संशोधनामधून समोर आले आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सेक्स टॉइजची मागणी आता वाढत आहे. तुम्हाला हव्या त्या पॅशनने, स्ट्रोकने तुम्ही या इलेक्ट्रॉनिक सेक्स टॉइजसोबाज खेळू शकता. यामध्ये प्लास्टिक, सिलिकॉन, रबर, मेटल वेगैरे बरेच प्रकारही उपलब्ध आहेत.

युरोपातील अधिकांश देशात तसेच अमेरिकेत 'सेक्स ट्वॉईज'ची खुल्या बाजारात विक्री केले जाते. त्यावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नाहीत. चीनमध्ये मोठ्याप्रमाणात 'सेक्स ट्वॉईज'ची निर्मिती केली जाते.

एका सर्वेक्षणातून भारतातील तब्बल 55 टक्के तरुणी या सेक्स टॉइजकडे आकर्षित होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे हे टॉइज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील एवढ्या स्वस्तातही उपलब्ध आहेत. अगदी 100 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारात यांची विक्री होत आहे. (हेही वाचा : सेक्स करताना घाई नको; प्रणयापूर्वी जोडीदाराचे इरॉटिक पॉइंटस शोधून अशी करा सुरुवात)

पार्टनर नसलेली वा अतृप्त लोकंच वापरतात असे अजिबात नाही. कित्येक टॉईज हे कपल्ससाठी असतात, दोघंही ते वापरतात आणि सेक्स-टॉईज त्यांना जास्त आनंदही देतात. स्त्रियांसाठी जास्त आनंद यासाठी की, एकतर सेक्स-टॉईज थकत नाहीत  आणि दुसरे म्हणजे यामुळे महिला मल्टी-ऑरगॅजमचा अनुभव घेऊ शकतात

सेक्स टॉइजवर बंदी असावी की नाही हा पुर्णपणे वेगळा प्रश्न आहे.  काही एक्सपर्ट्सचे असंही म्हणणे आहे, की अशा प्रकारचे टॉइज  सहज उपलब्ध करून दिल्यास त्या अनुषंगाने होणारे क्राइम्स कमी होतील, एड्स वगैरे चे प्रमाण कमी होईल, तर काही एक्सपर्ट्स असंही म्हणतात, की हे असे प्रकार मानसिक आजाराला आमंत्रण देणारेही ठरु शकतात.