Vat Purnima 2024 Mehndi Designs: वट पौर्णिमेच्या दिवशी आकर्षक मेहंदी काढण्यासाठी पहा या मेहंदी डिझाईन (Watch Video)
Mehndi Designs ( Photo- Instagram)

Vat Purnima 2024 Mehndi Designs: हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात.विवाहित महिलांसाठी वट पूर्णिमेचा सण महत्वाचा मानला जातो.ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी व पुढचे 7 जन्म हाच पती मिळू दे म्हणून महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात.

या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा सांगितली जाते. सण म्हंटल की महिलांना सजणं तर आवडंतच! शृंगार केल्यावर स्त्री चे रूप अजून तेजस्वी वाटते.आणि शृंगार म्हटल की मेहंदी आलीच आणि जर ह्या वाट पौर्णिमेला हातावर की मेहंदी काढायची हा विचार तुम्ही पण करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एकदम आकर्षित व सोप्या मेहंदी डिझाईन घेऊन आलो आहोत.हेही वाचा: Vat Purnima 2024 Ukhane: वट पौर्णिमा सणाला नववधूंनो, 'या' खास उखाणांनी पुरवा तुमच्या मैत्रिणींचा, ज्येष्ठांचा हट्ट!

मेहेंदी डिझाईन:

आकर्षक मेहंदी डिझाईन्स:

 खास मेहंदी डिझाईन्स :

मेहेंदी डिझाईन:

या खास व्हिडिओंच्या मदतीने तुम्ही वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हाता-पायांवर मेहंदीचे आकर्षक डिझाईन्स काडू शकता. ही वट पूर्णिमा आपल्यासाठी शुभ आणि आपल्या विवाहित जीवनात आनंद आणेल अशी आम्ही आशा करतो.