Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages: शिवराज्याभिषेक सोहळ्याचे WhatsApp Stickers, GIF Greetings, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages

Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages : आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. यंदा तिथीनुसार 20 जून रोजी हा दिन साजरा केला जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हा दिवस साजरा केला जातो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगड येथे झाला होता. या दिवशी शिवाजी महाराजांना 'शिवछत्रपती' या उपाधीने गौरविण्यात आले आणि नंतर महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. आपल्या बुद्धिमत्ता, शौर्य, धैर्य, निष्ठा आणि धैर्याच्या बळावर शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूंचा पराभव करून भारतावर आपली पकड मजबूत केली. या कार्यात महाराजांना मावळ्यांची अतूट साथ आणि लोकांचे अनमोल प्रेम लाभले. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात महाराजांचे स्थान अस्पर्शित आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आज राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. या दिवशी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे तुम्ही या HD प्रतिमा, वॉलपेपर, शुभेच्छा पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

राज्याभिषेक सोहळ्याचे शुभेच्छा संदेश:

Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages
Shivrajyabhishek Diwas 2024 Wishes in Messages

एक महान योद्धा आणि दयाळू शासक (मराठा सम्राट) म्हणून इतिहासाच्या पानांवर आपल्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात नोंदवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. दरम्यान, तुम्हीवर दिलेले खास संदेश पाठवून द्या खास शुभेच्छा!