Shab e-Barat Mubarak 2022 Messages & HD Images: शब-ए-बारातच्या एसएमएस, वॉलपेपर, कोट्स पाठवून द्या खास शुभेच्छा
shab-e-barat

माफीची रात्र म्हणजेच शब-ए-बारात शुक्रवार 18 मार्च रोजी सुरू होईल आणि शनिवारी, 19 मार्च रोजी संध्याकाळी समाप्त होईल. शब-ए-बारात हा इस्लामिक कॅलेंडरचा आठवा महिना 14 किंवा 15 शाबान रोजी साजरा केला जातो. या रात्री मुस्लिम पवित्र कुराणचे पठण करण्यासाठी मशिदींना भेट देतात आणि सर्वशक्तिमान देवाला मागील पापांची क्षमा करण्यासाठी प्रार्थना करतात. ही एक रात्र आहे जेव्हा मुस्लिमांचा विश्वास आहे की पुढच्या वर्षासाठी नशीब ठरवले जाते आणि जेव्हा अल्लाह पाप करणाऱ्यांना क्षमा करतो. त्यामुळे मुस्लीम समाजात या रात्रीला खूप महत्त्व आहे.

काही लोक कब्रस्तानला  जाऊन प्रिय व्यक्तींच्या कबरवर  फुले अर्पण करतात आणि  मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी फातेहा देखील वाचतात. या रात्रि खास व्यक्तींसोबत ग्रीटिंग्ज आणि माफीचे मजकूर शेअर करणे हा देखील उत्सवाचा एक भाग आहे. आम्ही तुमच्यासाठी काही उत्तमोत्तम संदेश, कोट्स, म्हणी, फेसबुक स्टेटससाठी एचडी चित्रे घेऊन आलो आहोत जे तुम्ही सहजपणे मोफत डाउनलोड करू शकता!

Shab e-Barat 2022 Greetings

शब-ए-बारात

शब-ए-बारात

शब-ए-बारात

शब-ए-बारात

शब-ए-बारात च्याया रात्री सुंदर संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा द्या आणि शब-ए-बारातची रात्र खास बनवा. प्रिय व्यक्तींना ग्रीटिंग्ज आणि माफीचे मजकूर शेअर करणे हा देखील उत्सवाचा एक भाग आहे.