Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)

Sankashti Chaturthi Marathi Wishes: दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणा-या संकष्टी चतुर्थी विशेष महत्व आहे. गणेशभक्तांसाठी हा पवित्र, मंगलदायी असा दिवस मानला जातो. हा दिवश श्रीगणेशाच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवशी दिवसभर उपवास करुन रात्री चंदोदयानंतर गणेशाला नैवेद्य दाखवून अन्नग्रहण केले जाते. या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी गणेशाची मनोभावे पूजाअर्चा केल्यास विघ्नहर्ता गणेशा आपल्या भक्तांवर आलेले संकट दूर करतो. तसेच आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. या दिवशी अनेक गणेश भक्त गणेशाच्या दर्शनासाठी गणपती मंदिरात जातात.

पवित्र अशा या दिवसाच्या मराठमोळ्या ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs च्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी नक्की कामी येतील या Images:

Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)
Sankashti Chaturthi Wishes (Photo Credits: File Image)

GIFs:

via GIPHY

via GIPHY

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.