Ramzan Mubarak 2023 HD Images: रमजान मुबारक Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages, SMS च्या माध्यमातून शेअर करून द्या खास शुभेच्छा!
Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

Ramzan Mubarak 2023 HD Images: इस्लाम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. प्रत्येक मुस्लिम रमजान (Ramzan) ची आतुरतेने वाट पाहत असतो. रमजान महिन्यात मुस्लिम उपवास ठेवतात, या दरम्यान ते पाच वेळा नमाज अदा करतात. असे मानले जाते की या पवित्र महिन्यात अल्लाहची उपासना केल्याने दुप्पट फळ मिळते.

रमजान हा मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र महिना आहे. इस्लामिक ग्रंथानुसार कुराण या महिन्यात पैगंबर मुहम्मद यांच्यावर अवतरले होते. म्हणूनच रमजान महिन्याला कुराणचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात कुराण पठण हे कर्तव्य मानले जाते. रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील खालील ईमेज डाऊनलोड करून आपल्या मित्र-मैत्रिणींना रमजान मुबारक Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages, SMS च्या माध्यमातून पाठवू शकता.

सर्व मुस्लिम बांधवांना,

रमजान च्या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा !

रमजान मुबारक!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

सर्व मुस्लिम बंधू भगिनींना,

रमजान मासारंभ च्या हार्दिक शुभेच्छा !

रमजान मुबारक!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना

रमजानच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा..

रमजान मुबारक!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…

ईद मुबारक हो!!!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

रमजान ईद निमित्त

तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य,

सुख संपत्ती लाभो

रमजान मुबारक!

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

रमजान हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ जाळणे असा होतो. असे म्हटले जाते की या महिन्यात लोकांची पापे भस्म होतात. म्हणूनच मुस्लिम रमजानचा संपूर्ण महिना उपवास करतात आणि अल्लाहची उपासना करतात.