निर्जला एकादशी 2020 (Photo Credits: File Image)

हिंदू मासातील प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षात एक एकादशी येते, ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi) म्हणून ओळखली जाते. निर्जला एकादशी दिवशी भगवान श्री विष्णुची पूजा (Lord Vishnu) आणि व्रत केले जाते. विशेष महत्त्व असलेल्या या एकादशी निमित्त व्रत केल्याने पुण्याची प्राप्ती होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. यंदा निर्जला एकादशी आज म्हणजेच 2 जून रोजी आहे. या निमित्ताने आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार, व प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छापत्र आम्ही तयार केली आहेत, खाली दिलेले हे Messages, Wishes, Greetings, Images, Quotes, Wallpapers, SMS तुमच्या सोशल मीडियावर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. निर्जला एकादशीचे महत्व, तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या.

स्कंद पुराणानुसार वर्षभरात एकाही एकादशीला व्रत करु शकला नाहीत तर केवळ निर्जला एकादशीला व्रत केल्यास पुण्य प्राप्त होते, असं म्हणतात भीमाने (Bheem) निर्जला एकादशीचे व्रत करुन सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त केले होते, अशी आख्यायिका आहे. या एकादशीला 'भीमसेनी एकादशी' (Bhimseni Ekadashi) म्हणूनही संबोधले जाते. ही महती आपल्या प्रियजनांना सुद्धा सांगून त्यांच्याही हितासाठी शुभेच्छा देण्यासाठी खालील शुभेच्छापत्र मोफत डाउनलोड करून सोशल मीडियावरून शेअर करू शकता.

निर्जला एकादशी शुभेच्छा

विष्णु जिनका नाम हो,

वैकुंठ जिनका धाम हो,

निर्जला एकादशी के शुभ अवसर पर,

श्रीहरि को शत-शत प्रणाम,

निर्जला एकादशी की शुभकामनाएं

निर्जला एकादशी 2020 (Photo Credits: File Image)

ताल बजे, मृदंग बजे,

बजे श्रीहरि की वीणा,

जय राम, जय राम,

जय-जय श्रीकृष्ण हरि.

निर्जला एकादशी की शुभकामनाएं

निर्जला एकादशी 2020 (Photo Credits: File Image)

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं,

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्,

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं,

वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्.

निर्जला एकादशी की शुभकामनाएं

निर्जला एकादशी 2020 (Photo Credits: File Image)

ऊं नमो भगवते वासुदेवाय नम:

निर्जला एकादशी की शुभकामनाएं

निर्जला एकादशी 2020 (Photo Credits: File Image)

भगवान विष्णु आपको,

सुख, शांति, समृद्धि,

यश और कीर्ति प्रदान करें.

निर्जला एकादशी की शुभकामनाएं

निर्जला एकादशी 2020 (Photo Credits: File Image)

दरम्यान,निर्जला एकादशी निमित्त व्रत करणे जरी शक्य नसेल तरी दिवसातून शक्य तितक्या वेळा 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्रोत्चार करावा. निर्जला एकदाशी निमित्त उपवास करण्याची प्रथा आहे. परंतु, हा उपवास निर्जळी म्हणजे पाणी न पिता करायचा असतो. त्यामुळे आपल्या प्रकृतीचा विचार करुनच उपवास धरावा.