⚡मान्सून 2026: अंदमानात 16 मे रोजी आगमनाची शक्यता; हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज
By Abdul Kadir
मान्सून २०२६ बाबत हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. १६ मे पर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकण्याची शक्यता असून दक्षिण भारतात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.