आईच्या निस्सीम, नि:स्वार्थी प्रेमाला, तिच्या त्यागाला सलाम करण्यासाठी आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे आईला शुभेच्छा संदेश पाठवू शकता. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या 8 मे ला संपूर्ण जगभरात मातृदिन साजरा केला जाणार आहे. तुम्हीपण सुंदर संदेश पाठवून आईचा दिवस म्हणजेच मदर्स डे साजरा करा [हे देखील पाहा : Mother's Day 2022 Date: मदर्स डे यंदा 8 मे दिवशी; जाणून घ्या या दिवसाच्या सेलिब्रेशन मागील कहाणी]
आईचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. त्यामुळेचं मदर्स डे साजरा केला जातो. यानिमित्त आईला गिफ्ट देण्याची पद्धत आहे. आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो.