Maha Shivratri 2020 Messages (Photo Credits: File)

Maha Shivaratri 2020 Marathi Messages: हिंदूंचे आराध्य दैवत म्हणून ज्यांची पूजाअर्चा केली जाते त्या भगवान शिवशंकराची आराधना करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला ही महाशिवरात्री संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. शिवशंभूला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी भाविक त्याची मनोभावे पूजाअर्चा करतात त्याच्यासाठी उपवास करतात. तसेच यावर्षी तब्बाल 59 वर्षानंतर शश योग आल्याने यंदाची महाशिवरात्री हे सर्व भक्तांसाठी खास असणार आहे. म्हणूनच या मंगलदिनी आपल्या प्रियजनांना मंगलमयी शुभेच्छा पाठवावे असा विचार प्रत्येकाच्या मनात येईल.

म्हणून मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आप्तलगांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन तुम्हीही या वर्षी आलेला हा दुर्मिळ योग अगदी आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करू शकतात.

महाशिवरात्रीच्या मराठमोळ्या शुभेच्छा:

Maha Shivratri 2020 Messages (Photo Credits: File)
Maha Shivratri 2020 Messages (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Maha Shivratri 2020 Puja Vidhi: भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात?

Maha Shivratri 2020 Messages (Photo Credits: File)

हेही वाचा- Maha Shivratri 2020 निमित्त भगवान शंकराची ही खास गाणी ऐकून मन करा प्रसन्न!

Maha Shivratri 2020 Messages (Photo Credits: File)
Maha Shivratri 2020 Messages (Photo Credits: File)

यादिवशी भगवान शंकराची आराधना करण्यासाठी त्याचे भक्त उपवास करतात. यासोबतच शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर दूध-पाणी आणि बेलपत्राचा अभिषेक करतात. या वस्तू शंकराला प्रिय असल्याने त्या अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीची पूजा (Maha Shivratri 2020 Puja) करणार असाल तर शंकराकडे मागितलेली इच्छा, तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बेलपत्र, दूध अर्पण करणं हितावह आहे अशी शिवभक्तांची आराधना आहे.