Independence Day 2021 Recipe: यंदा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घरच्या घरी बनवा 'या' कलरफुल रेसिपी
Independence Day 2021 Recipe ( Photo: YouTube )

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. या वर्षी भारत आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. कोरोना महामारीचा धोका अजून ही संपलेला नाही, म्हणून तुम्ही घरी राहूनही हा दिवस खास बनवू शकता. या स्वातंत्र्यदिनी तुम्ही काही हेल्दी डिश घरच्या घरी बनवू शकता. या दिवशी आपल्या भारताच्या झेंड्यामध्ये असलेल्या रंगांच्या खास रेसिपी च्या यूनिक आयडिया आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूयात स्वातंत्र्यदिनासाठी असलेल्या खास कलरफुल रेसिपी. (Mangalagaur 2021 Puja VIdhi: मंगळागौर पूजन कसे कराल? जाणून घ्या विधी आणि महत्त्व )

स्वातंत्र्यदिनानिमित्त फुल मिल प्लॅटर

स्वातंत्र्यदिन स्पेशल पुडिंग

स्वातंत्र्यदिन स्पेशल रवा ढोकळा

स्वातंत्र्यदिन स्पेशल बर्फी

स्वातंत्र्यदिन स्पेशल स्मूथी

कोरोनामुळे आपल्याला यंदा कोणतेच खास दिवस, सण साजरे करता येत नाही आहेत मात्र अशा वेळी तुम्ही तुमच्या घरच्या घरी काही गोष्टी करुन हे दिवस स्पेशल बनवू शकता. तेव्हा यंदा स्वातंत्र्यदिनी हे कलरफुल पदार्थ नक्की ट्राय करून पहा.