Photo Credit: Facebook

हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिकादहन ( Holika Dahan) केले जाते. हा सण वाईटावर विजय मिळविण्याचे प्रतीक म्हणून मानले जाते.या दिवसाच्या दुसर्‍या दिवशी होळीचा (Holi) म्हणजेच रंगपंचमी सण साजरा केली जातो.या दिवशी लोक एकमेकांना रंगांनी रंगवितात. या दिवशी बच्चे कंपनी पासून ते अगदी मोठे मंडळी ही धम्माल, मस्ती करतात. या दिवशी बऱ्याच ठिकाणी DJ लावून   डान्स केला जातो, काही ठिकाणी तर रेन डान्स ची ही व्यवस्था केली जाते. डान्स म्हंटल की तय दिवसाला साजेशी गाणी असली की मजा नक्कीच दुप्पट होते. त्यामुळे खास धुळवड खेळताना तुमच्याकडे ही होळी स्पेशल गाणी असायलाच हवीत. (Holi 2021 Date: यंदा कोणत्या तारखेला आहे होळी? कधी कराल होलीका दहन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व )

यंदा होली दहन 28 मार्च रोजी केले जाणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 मार्च ला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.या दिवशी कोणती गाणी तुमच्या उत्साहाल चार चाँद लावतील ती लिस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला पाहूयात होळी स्पेशल भन्नाट गाणी.

गाण : बलम पिचकारी

सिनेमा : ये जवानी हे दीवानी 

गाण : होली खेले रघुवीरा

सिनेमा : बागबान 

होळी सॉन्ग्स मॅशअप 

होळी स्पेशल ओल्ड सॉन्ग्स 

होळी स्पेशल बॉलीवुड हिट्स 

होळी DJ MIX सॉन्ग्स 

यंदा सगळीकडे कोरोना विषाणूचे सावट पसरले आहेत त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणावर खुप गर्दी करून आपल्याला  रंगपंचमी साजरा करता येणार नाही. मात्र आपल्या जवळच्या लोकांबरोबर आपण नक्कीच  गाण्यांसह रंगपंचमी ची मजा घेऊ शकतो.