Happy World Environment Day 2020 Wishes: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Images, Messages, WhatsApp Status, Facebook च्या माध्यमातून द्या निसर्गाच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये करा जनजागृती!
World Environment Day 2020 (PC - File Image)

World Environment Day 2020 Wishes:  वाढते प्रदूषण आणि मानवाच्या काही वाईट सवयींमुळे पर्यावरणाचा होत चालेला -हास पाहता  United Nations Environment Programme आणि न्यूझिलंड सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून 2009 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. प्रदूषण, प्लास्टिकचा वापर, कार्बनचे वाढलेले प्रमाण आणि जागतिक तापमान वाढ यामुळे पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखणे फार गरजेचे आहे. असे केले नाही तर भविष्यात आपल्याला त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील. निसर्गाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी निसर्गप्रेमींना छान शुभेच्छा संदेश आणि इमेजेस पाठवावे अशी प्रत्येकाला इच्छा होते.

जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच निसर्गप्रेमींना WhatsApp Status, Messages, Greetings, HD Images च्या माध्यमातून खास शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - World Environment Day 2020: मासिक पाळी काळात वापरलेल्या Cotton Pads चा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनात करा सहाय्य)

World Environment Day 2020 (PC - File Image)
World Environment Day 2020 (PC - File Image)
World Environment Day 2020 (PC - File Image)
World Environment Day 2020 (PC - File Image)
World Environment Day 2020 (PC - File Image)
World Environment Day 2020 (PC - File Image)

पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक देशांनी सहभागी व्हावे यासाठी 1987 पासून दरवर्षी एकएक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशांना जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात येते. 2018 च्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे देण्यात आलं होतं. निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणं अत्यंत आवश्यक आहे.