Happy Narasimha Jayanti 2023 Wishes: हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी आणि आपला भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी अवतार घेतलेल्या भगवान नृसिंह यांची जयंती दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केली जाते. भगवान नृसिंह हा अवतार विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार म्हणून पूजले जातात. यंदा भगवान नृसिंह यांची जयंती 4 मे रोजी आहे. वाईटावर सत्याचा विजय करणाऱ्या भगवान नृसिंह यांना आपल्यालाही बळ मिळावे या हेतूने पूजन केले जाते. दरम्यान, भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना, कुटुंबाला शुभेच्छा देऊन तुम्ही हा सोहळा आणखीनच खास करून शकता त्यासाठी आम्ही काही मराठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, Messages, Greetings च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून तुम्ही तुमच्या सदिच्छा सर्वांपर्यंत पोहचवू शकता.
पाहा मराठी शुभेच्छा संदेश,
जयंतीनिमित्त तुम्ही वर दिलेले शुभेच्छा संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता, भगवान विष्णूने नृसिंहला आपल्या भक्त प्रल्हादाच्या राक्षस हिरण्यकश्यपपासून वाचवण्यासाठी अर्ध नर आणि अर्ध सिंह म्हणून आज अवतार घेतला होता. तेव्हा पासून या दिवशी नृसिंह जयंती साजरी केली जाते.