Guru Gobind singh Jayanti 2020 (Photo Credits: File)

Guru Gobind Singh Jayanti 2020 Messages: गुरु गोबिंद सिंह शीखांचे दहावे गुरु होते. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु तेग बहादुर होते आणि ते शीखांचे नववे गुरु होते. त्यांच्या मृत्यूनंतर गुरु गोबिंद सिहं शीख धर्माचे दहावे गुरु बनले. गुरु गोबिंद सिंह चा जन्म गोबिंदरायच्या रुपात 22 डिसेंबर 1666 मध्ये पटना बिहार मध्ये झाला. त्यांचा जन्मदिवस कधी कधी डिसेंबर, कधी जानेवारी तर कधी ग्रेगोरियन कॅलेंडर च्या दोन्ही महिन्यांमध्ये येतो. गुरुंच्या जन्माचा वार्षिक उत्सव नानकशाही कॅलेंडरवर आधारित आहे. या वर्षी गुरु गोबिंद सिंह जयतं 2 जानेवारी म्हणजेच आज सर्वत्र साजरी केली जात आहे. गुरु गोबिंद सिंह नी संत-सैनिकांच्या खालसा दलाची स्थापना 1699 मध्ये केली होती. ते जातिवाद आणि अंधविश्वास यांच्यावर विश्वास ठेवत नसे आणि कोणी यावर विश्वास ठेवू नये असे त्यांचे म्हणणे होते.

आज त्यांच्या जयंतीनमित्त देशभरात हा दिवस मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जाईल. अशा या महान व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस

1.हम सभी एक साथ मिलकर

गुरु गोबिंद सिंह की जयंती और

प्रकाश उत्सव सेलिब्रेट करें

गुरु गोबिंद सिंह जयंती की बधाईयां!

Guru Gobind singh Jayanti 2020 (Photo Credits: File)

2. लख-लख बधाई आपको,

गुरु गोविंद सिंह का आशीर्वाद मिले आपको!

खु़शी का जीवन से रिश्‍ता हो ऐसा,

दीए का बाती संग रिश्‍ता जैसे!

हैप्‍पी गुरु गोविंद सिंह जयंती!

Guru Gobind singh Jayanti 2020 (Photo Credits: File)

3. वाहे गुरु का आशीष सदा मिले,

ऐसी है कामना मेरी!

गुरु की कृपा से आएगी,

घर-घर में खुशहाली!

गुरु गोविंद सिंह जयंती की बधाइयां!

Guru Gobind singh Jayanti 2020 (Photo Credits: File)

4. Tujanu Te Tuhade Parivaar Nu Guru Gobind Singh Ji De Parkash Puraba Diyaan Lakhh Lakhh Vadayian Hon

Guru Gobind singh Jayanti 2020 (Photo Credits: File)

5. Deh Shiva Bar Mohe Hai, Subh Karman To Kabh Hu Na Taro,

Na Daro Arr So Jab Jaaye Lado, Nishchaye Kar Apni Jeet Karo

Guru Gobind singh Jayanti 2020 (Photo Credits: File)

गुरु गोबिंद सिंहांनी शीख धर्मातील लोकांसाठी काही कठीण नियम बनवले होते, ज्यांचे आजही हे लोक मनापासून पालन करतात. हा दिवस शीखांसाठी खूप मोठा आणि महत्वपुर्ण दिवस असतो. या दिवशी लोक गुरुद्वारामध्ये अरदास साठी जातात आणि कढा प्रसाद खातात.