पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी भारत आणि अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष बिडेनही उपस्थित होते. येथे त्यांनी सभेला संबोधितही केले. हाय-टेक हँडशेक इव्हेंट या बैठकीला अमेरिका आणि भारताचे शीर्ष सीईओ आणि अध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी, झेरोधा आणि ट्रू बीकॉनचे सह-संस्थापक निखिल कामथ आणि इतर अनेकांचा समावेश होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)