Close
Advertisement
  गुरुवार, ऑक्टोबर 10, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Delhi Bomb Threat: ईमेलद्वारे दिल्लीत बॉम्ब असल्याची धमकी, दुबईला जाणाऱ्या विमानात तपास

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सोमवारी ईमेलद्वारे देण्यात आली होती, जी नंतर फसवी ठरली. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "सोमवारी सकाळी 9.35 वाजता, IGI विमानतळाच्या डायल ऑफिसला एक ई-मेल प्राप्त झाला ज्यामध्ये दिल्ली ते दुबईच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती."

बातम्या Shreya Varke | Jun 18, 2024 11:03 AM IST
A+
A-
Bomb Threats

Delhi Bomb Threat: दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सोमवारी ईमेलद्वारे देण्यात आली होती, जी नंतर फसवी ठरली. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "सोमवारी सकाळी 9.35 वाजता, IGI विमानतळाच्या डायल ऑफिसला एक ई-मेल प्राप्त झाला ज्यामध्ये दिल्ली ते दुबईच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती."

अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाच्या  तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.


Show Full Article Share Now