पंजाब विधानसभा निवडणूकीला सहा महिने बाकी असताना आता तेथे राजकीय घमासान सुरू आहे. अमरिंदर सिंग यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आता आगामी मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या अंबिका सोनी यांच्या नावावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केलं होतं पण Punjab CM पदी शीख व्यक्तीच असावी सांगत Congress MP Ambika Soni ही ऑफर नाकारली आहे.
Congress MP Ambika Soni यांची प्रतिक्रिया
#WATCH "I've declined the offer (to be the next Punjab CM)...I believe #Punjab CM face should be a Sikh," says Congress MP Ambika Soni in Delhi pic.twitter.com/xPuPv9hvug
— ANI (@ANI) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)