बातम्या

Maharashtra SSC Result 2023: मुलगा बनला आईचा गुरू! 10वीच्या परीक्षेत 43 वर्षीय आई आणि मुलाने मिळवलं उत्तुंग यश

Maharashtra SSC Result 2023: मुलगा बनला आईचा गुरू! 10वीच्या परीक्षेत 43 वर्षीय आई आणि मुलाने मिळवलं उत्तुंग यश

Bhakti Aghav

दहावीच्या परीक्षेत मोनिका 51.8% गुणांसह उत्तीर्ण झाली तर तिचा मुलगा 64% गुणांसह उत्तीर्ण झाला. हे कुटुंब हडपसर येथे स्थायिक झाले असून मोनिकाला एसएससी पूर्ण करायचे होते, जेणेकरून तिला विविध नोकऱ्यांसाठी अर्ज करता येईल.

Delhi Liquor Scam: दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर तुरुंगातून बाहेर आले मनीष सिसोदिया; आजारी पत्नीला भेटण्यासाठी पोहोचले निवासस्थानी

Delhi Liquor Scam: दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर तुरुंगातून बाहेर आले मनीष सिसोदिया; आजारी पत्नीला भेटण्यासाठी पोहोचले निवासस्थानी

Bhakti Aghav

न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी आणि तिची प्रकृती विचारण्यासाठी दिवसभराची परवानगी दिली आहे. मनीष सिसोदियो यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

Employees Advance Salary: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अॅडव्हान्स पगार; देशात पहिल्यांदाच लागू करण्यात आली अशी प्रणाली

Employees Advance Salary: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अॅडव्हान्स पगार; देशात पहिल्यांदाच लागू करण्यात आली अशी प्रणाली

Bhakti Aghav

1 जूनपासून नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. नवीन प्रणाली लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे, याआधी देशातील कोणत्याही राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देऊ केले नव्हते. या व्यवस्थेअंतर्गत राज्य कर्मचारी त्यांच्या पगारातील अर्धा भाग आगाऊ घेऊ शकतील.

Biggest Train Accidents In India: भारतातील मोठे रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले

Biggest Train Accidents In India: भारतातील मोठे रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले

अण्णासाहेब चवरे

बंगळुरु-हावडा एक्स्प्रेस (Bengaluru-Howrah Express) आणि शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस ( Shalimar-Chennai Coromandel Express) या रेल्वेगाड्यांना झालेल्या अपघातामुळे अवघा देश हादरुन गेला आहे. दरम्यान, भारतात आतापर्यंत झालेल्या मोठ्या रेल्वे अपघातांचीही चर्चा यानिमित्ताने केली आहेत. आमच्या वाचकांसाठी आतापर्यंत भारतात झालेल्या मोठ्या रेल्वे अपघघातांबाबत ही काही माहिती.

Advertisement

Flood Management Preparedness: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर व्यवस्थापनाच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत पार पडली उच्चस्तरीय बैठक

टीम लेटेस्टली

पूर व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि केंद्रीय जल आयोगाद्वारे सध्या दिला जाणारा 5 दिवसांचा पाऊस/पूराचा अंदाज आगामी पावसाळ्यापर्यंत 7 दिवसांपर्यंत वाढवला जाईल असे ते म्हणाले. शासनाच्या आपदा मित्र योजनेत गावातील पारंपरिक पाणबुड्यांनाही आपत्ती बचाव प्रशिक्षण देण्यात यावे असेही शहा यांनी सांगितले.

PM Narendra Modi will visit Balasore: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार बालासोर येथील अपघातस्थळाला भेट

अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज ओडिशा येथील बालासोर (Balasore) दौऱ्यावर रवाना होतील. बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघात ( Bengaluru-Howrah Express Train Accident) स्थळाला भेट देऊन ते पाहणी करतील. तसेच, मदत आणि बचाव कार्याचाही आढावा घेतील.

Balasore Train Accident: ओडिशा ट्रेन अपघातानंतर व्हिडिओ व्हायरल; ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेलं विदारक चित्र पाहून तुमच्या अंगावर येईल शहारा, पहा

Bhakti Aghav

अपघातानंतरचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. यात तीन ट्रेनच्या बोगी रुळावरून घसरून खाली पडलेल्या दिसत आहेत. एएनआयने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने येथील दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

Supriya Sule On Odisha Train Accident: 'अत्यंत वेदनादायक सकाळ', ओडिशा ट्रेन अपघातावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत वेदानादायी सकाळ, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज सकाळी एका अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघातात आपण अनेकांना गमावले.

Advertisement

ShivSrushti At Raigad Fort: किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात उभारण्यात येणार 'शिवसृष्टी'; शिंदे सरकार देणार 50 कोटींचा निधी

Bhakti Aghav

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, दिल्ली येथे शिवाजी महाराजांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य प्रयत्नशील आहे. आम्ही राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार आहोत. स्वराज्याची सुरुवात करणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्राचा पाया आहे. शिवाजी महाराज हे त्यांच्या न्यायप्रणालीसाठी ओळखले जातात, त्यामुळे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी आमची मागणी आहे, असंही फडणवीस म्हणाले.

CM Naveen Patnaik On Odisha Train Accident: 'अत्यंत दुःखद रेल्वे अपघात'; ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भावूक प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

ओडिशा राज्यात बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेनला ( Bengaluru-Howrah Express) झालेल्या अपघातमुळे देशभर हळहळ, दु:ख व्यक्त केले जात आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवीन पटनायक यांनी म्हटले की. अत्यंत दुःखद रेल्वे अपघात..

Train Accident In India: 1981 मध्ये बिहारमध्ये झाला होता देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात; नदीत पडून 800 प्रवाशांना गमवावा लागला होता जीव

Bhakti Aghav

6 जून 1981 रोजी बिहारमधील मानसी-सहरसा रेल्वे मार्गावर देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघात झाला. बदला आणि धामारा घाट स्थानकादरम्यान मालगाडीचे 9 डबे बागमती नदीत पडले, ज्यात सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला होता.

Ashwini Vaishnaw On Odisha Train Accident: 'मदत आणि बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य, राजकारणासाठी वेळ नाही; अश्विनी वैष्णव यांची रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

अश्निनी वैष्णव जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राज्य सरकार आणि भारतीय लष्कर घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले होते. अपघाताच्या कारणांबाबत विचारले असता, अपघाताच्या कारणाबाबत भाष्य करणे घाईचे ठरेल असे सांगतानाच अपघाताच्या तपशिलांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

Advertisement

Goa-Mumbai Vande Bharat Express: ओडिशा रेल्वे अपघातानंतर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द

Bhakti Aghav

ओडिशातील तीन गाड्या रुळावरून घसरल्याने मडगाव स्थानकावर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी व्हिडिओ लिंकद्वारे गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते, तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समारंभासाठी मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार होते.

Ice Cream Chor Arrested: सुपरमार्केटमधून आईस्क्रीमसह डीप फ्रीझर चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

Bhakti Aghav

तक्रारदार आणि सुपरमार्केटचे मालक जयेश पटेल यांचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, हा गुन्हा 28 मे रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास घडला.

Maharashtra SSC Result 2023: आश्चर्यकारक! पुण्यातील पठ्ठ्याची कमाल! दहावीच्या बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये मिळवले 35 गुण

टीम लेटेस्टली

वैभवने सांगितलं की, मी अधिक गुण मिळवावेत अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे ते मार्कशीट पाहून माझ्यावर ओरडले. आपल्या मुलाच्या विचित्र पराक्रमाबद्दल विचारले असता वैभवचे वडिल कृष्णा मोरे म्हणाले, त्याला खरचं हे गुण मिळाले होते, की तो कंडोनेशनमधून उत्तीर्ण झाला? माहित नाही.

Odisha Train Accident: ओडिशा येथील रेल्वे अपघातात 237 ठार, 900 हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची भीती,  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बालासोरला रवाना

अण्णासाहेब चवरे

बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेनला ( Bengaluru-Howrah Express trains ) शुक्रवारी (2 जून) झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता प्रचंड वाढली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 237 वर पोहोचली आहे. तर जखमींची संख्या 900 च्याही पुढे गेली आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मदत आणि बचाव कार्य सुरुच आहे.

Advertisement

Odisha Coromandel Express Accident: ओडिशा कोरोमंडल रेल्वे अपघातात 50 लोकांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी

टीम लेटेस्टली

जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे.

Odisha Coromandel Express Accident: बालासोरच्या बहनगा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेसला मोठा अपघात; अनेक डबे रुळावरून घसरले

टीम लेटेस्टली

ओडिशातील बालासोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही ट्रेन चेन्नई सेंट्रल ते कोलकात्याच्या शालीमार रेल्वे स्थानकापर्यंत धावते.

Wrestlers Protests: कुस्तीपटूंबाबत सरकारला अल्टिमेटम; राकेश टिकैत म्हणाले-'बृजभूषण सिंगला 9 जूनपर्यंत अटक करावी, अन्यथा...' (Watch)

टीम लेटेस्टली

राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात खाप पंचायतींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. शामलीमध्ये 11 जून आणि हरिद्वारमध्ये 15 ते 18 जून दरम्यान पंचायत होणार आहे.

Mumbai: लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने वांद्र्याच्या बॅंडस्टँडवर तरुणाची प्रेयसीला अमानुष मारहाण

टीम लेटेस्टली

पीडितेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जोडपे गेल्या 13 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांच्या नुकत्याच झालेल्या डेटदरम्यान ते लग्नाची योजना आखत होते.

Advertisement
Advertisement