Bihar: प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या युवकाला जमावाची मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ही घटना बेतीया जिल्ह्यात घडली. सांगितले जात आहे की, तरुणाचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच हा तरुण तिला भेटण्यासाठी गेला होता. त्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच जमाव एकवटला. जमावाने प्रियकर तरुण आणि त्याची प्रेयसी या दोघांनाही बंदिस्त केले.

मध्यरात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणास गावातील नागरिकांनी बेदम मरहाण केली आहे. ही घटना बेतीया जिल्ह्यात घडली. सांगितले जात आहे की, तरुणाचे गावातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच हा तरुण तिला भेटण्यासाठी गेला होता. त्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच जमाव एकवटला. जमावाने प्रियकर तरुण आणि त्याची प्रेयसी या दोघांनाही बंदिस्त केले. त्यानंतर उपस्थित जमावाने तरुणास जोरदार मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनीही याबातब वृत्त दिले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)