Delhi Viral Video: दुचाकीस्वाराकडून दिल्लीच्या रस्त्यावर जीवघेणा प्रवास, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडे कारवाईची मागणी

राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वार अत्यंत चुकीच्या पद्धतीने दुचाकी हाकतो आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, दुचाकीस्वार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहनांना ओव्हरटेक करतो आहे. तसेच, त्याच्या पाठीमागे वाहनावर बसलेली व्यक्ती उलट्या दिशेने बसली आहे.

Delhi Viral Video

राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक दुचाकीस्वार अत्यंत चुकीच्या पद्धतीने दुचाकी हाकतो आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, दुचाकीस्वार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहनांना ओव्हरटेक करतो आहे. तसेच, त्याच्या पाठीमागे वाहनावर बसलेली व्यक्ती उलट्या दिशेने बसली आहे. एका व्यक्तीने या प्रसंगाचा व्हिडिओ चित्रीत करुन दिल्ली पोलिसांच्या ट्वीटर हँडलला तो टॅग गेला आहे. सोशल मीडियावर उपलब्द माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील मंगोलपुरी जवळ आऊटर रिंग रोड फ्लायओव्हर परिसरात रविवारी (16 जुलै) सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. दिल्ली पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement