Opposition Parties' Meet in Bengaluru: शरद पवार, उद्धव ठाकरे केंद्रस्थानी; विरोधकांच्या बैठकीचे बंगळुरुत झळकले पोस्टर

देशभरातील विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरु येथे पार पडते आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षासह एनडीएतील विविध घटकपक्ष आणि काही नवे मित्रक्षही सहभागी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या तंबूत जोरदार हालचाली सुरु आहेत.

देशभरातील विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरु येथे पार पडते आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षासह एनडीएतील विविध घटकपक्ष आणि काही नवे मित्रक्षही सहभागी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या तंबूत जोरदार हालचाली सुरु आहेत. दरम्यान, विरोधकांच्या बैठकीचे एक पोस्टर झळकले असून त्यात विरोधकांच्या आघाडीतील प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत. या पोस्टरवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रस्थानी दिसत आहेत.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement