Himachal Pradesh Floods: पूराच्या पाण्यातून लहान मुलाची सुखरुप सुटका, पाहा व्हिडिओ

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात मुसळधार पावासामुळे आलेल्या महापूरात अनेक लोक पाण्यात अडकले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य राबवत संकटग्रस्तांना मदत केली. अशाच एका लहान मुलालाही यशस्वीरित्या मदत करत त्याचे प्राण वाचविण्यात आले.

Himachal Pradesh Floods

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात मुसळधार पावासामुळे आलेल्या महापूरात अनेक लोक पाण्यात अडकले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य राबवत संकटग्रस्तांना मदत केली. अशाच एका लहान मुलालाही यशस्वीरित्या मदत करत त्याचे प्राण वाचविण्यात आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement