Uttar Pradesh Viral Video: पायाने दाबले मुलाचे नरडे, आरपीएफ जवानाचे संतापजनक कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
या घटनेनंतर सोशल मिडीयावर संताप देखील व्यक्त करण्यात आला आहे.
बेलथरा रोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटजवळ झोपलेल्या मुलाची मान दाबत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बलिया जिल्ह्यातील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानाला निलंबित करण्यात आले आहे. आरपीएफचे स्थानिक प्रभारी रमेश चंद्र मीना यांनी रविवारी सांगितले की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये बेलथरा रोड स्टेशनवर आरपीएफ जवान बलेंदू सिंग मुख्य गेटजवळ झोपलेल्या मुलावर पाय ठेवून त्याची मान दाबताना दिसत आहेत. या घटनेनंतर सोशल मिडीयावर संताप देखील व्यक्त करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement