Hyderabad: डोळ्यांवर मिरची स्प्रे फवारुन, एटीएममध्ये तरुणाला 7 लाख रुपयांना लुटले (Watch Video)
डोळ्यांवर मिरची-स्फ्रे फवारत दरोडेखोरांनी एका व्यक्तीकडून 7 लाख रुपयांची रक्कम लूटली. धक्कादायक म्हणजे ही घटना हैदराबाद एथील एका एटीएम सेंटरमध्ये घडली. पीडित व्यक्तीहा काही आर्थीक व्यवहारासाठी एटीएममध्ये आला असता दोन तरुणांनी एटीएममध्ये प्रवेश मिळवत त्याच्याकडून जबरस्तीने पैशाची पीशवी खेचून पोबारा केला. या वेळी मोठ्या प्रमाणावर झटापट झाली.
डोळ्यांवर मिरची-स्फ्रे फवारत दरोडेखोरांनी एका व्यक्तीकडून 7 लाख रुपयांची रक्कम लूटली. धक्कादायक म्हणजे ही घटना हैदराबाद एथील एका एटीएम सेंटरमध्ये घडली. पीडित व्यक्तीहा काही आर्थीक व्यवहारासाठी एटीएममध्ये आला असता दोन तरुणांनी एटीएममध्ये प्रवेश मिळवत त्याच्याकडून जबरस्तीने पैशाची पीशवी खेचून पोबारा केला. या वेळी मोठ्या प्रमाणावर झटापट झाली. जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये पाहायला मिळते की, एक हेल्मेटधारी आणि दुसरा चेहऱ्याला मास्क लावलेला तरुण एटीएमद्ये घुसतात. ते तरुणाकडीच पैशाची पिशवी खेचतात. या झटापटीत एटीएम सेंटरमध्ये पैशांच्या नोटांचे बंडल इतस्तत: विखुरले आहेत.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement