हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी 10 लाख रुपयांचे फसवे व्यवहार करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे. याबाबत माहिती देताना पोलीस सहआयुक्त गजाराव भूपाळ यांनी सांगितले की, या टोळीने आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) चा गैरवापर करून अनेक फसवे व्यवहार केले. आता या टोळीला हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आधार सक्षम पेमेंट सिस्टम ही अशी प्रणाली आहे, ज्याचा वापर पिन नंबर किंवा मोबाइल डिव्हाइस शिवाय लहान व्यवहार करण्यासाठी केला जाऊ शकतो. (हेही वाचा: ED Action Against Amway India: अॅमवे इंडियाने फसवणूक करून कमावले 4000 कोटी रुपये, देशाबाहेरील खात्यांवर पाठवले पैसे; ED ने दाखल केले आरोपपत्र)
VIDEO | Hyderabad Cyber Crime Police has arrested a gang of 6 members for making fraudulent transactions amounting to Rs 10 lakh.
"Aadhar Enabled Payment System (AEPS), which can be used to make small transactions without entering PIN or mobile device, was misused by a gang to… pic.twitter.com/4ndyvZww5f
— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2023