18 वर्षांवरील नव्याने आधारकार्ड काढणार्याचं आता पासपोर्ट प्रमाणे प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन होणार आहे. राज्य सरकार यासाठी जिल्हा आणि उपविभागीय स्तरावर नोडल अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नियुक्त करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आधार सुविधा प्रत्येक जिल्ह्याचे मुख्य पोस्ट ऑफिस आणि UIDAI ने नेमलेल्या इतर आधार केंद्रांसह निवडक केंद्रांवर उपलब्ध असेल. Aadhaar Card Rule Changed: आधार बनवण्याच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता फिंगरप्रिंट नसेल तर अशा प्रकारे बनवण्यात येणार आधार कार्ड .
पहा ट्वीट
The Unique Identification Authority of India (UIDAI) has announced that those above 18 years and wanting Aadhaar made for the first time will now be subjected to physical verification#ommcomnewshttps://t.co/jnwKGLiSxH
— Ommcom News (@OmmcomNews) December 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)