ठळक बातम्या
CSK vs PBKS T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्जची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर
Nitin Kurheचेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
CSK vs PBKS Head to Head Record: पंजाब आणि चेन्नई यांच्यात हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ, वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheचेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके ४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
Rohit Sharma Birthday Celebration: रोहित शर्माचा 38 वा वाढदिवस साजरा; पत्नी रितिका आणि मुंबई इंडियन्स संघासोबत कापला केक (Watch Video)
Jyoti Kadamरोहितने त्याचा 38 वा वाढदिवस केक कापून साजरी केला. यावेळी त्याचयासोबत पत्नी रितिका होती. त्याशिवाय, मुंबई इंडियन्स संघासोबत त्याने वाढदिवस साजरी केला.
Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम
Dipali Nevarekarयंदा 6 जुलै 2025 दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. या खास दिनी विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरात येतात.
Heart Disease Deaths: फूड कंटेनर आणि वैद्यकीय उपकरणांमधील रसायने हृदयरोग मृत्यूंमध्ये वाढीचे कारण; Lancet च्या अभ्यासात खुलासा
Prashant Joshiफ्थालेट्स नावाची ही रसायने, जी प्लास्टिकला मऊ आणि लवचिक बनवण्यासाठी वापरली जातात, ती कॉस्मेटिक्स, डिटर्जंट्स आणि पाइप्ससारख्या दैनंदिन उत्पादनांमध्ये आढळतात. या रसायनांचा दीर्घकाळ संपर्क हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ निर्माण करतो, ज्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
Mobile Phone Addiction: मोबाईल फोन वापरावरून वाद; ठाणे येथीलमहिलेची आत्महत्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमोबाईल फोनचा दीर्घकाळ वापर केल्याबद्दल कुटुंबात झालेल्या वादानंतर ठाण्यात एका 20 वर्षीय महिलेचा आत्महत्या करून मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेची चौकशी सुरू आहे.
PAK vs BAN T20I Series 2025 Schedule: मे महिन्यात बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर; 5 सामन्यांच्या टी 20 मालिकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
Jyoti Kadamबांगलादेश संघ मे महिन्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. ही मालिका 25 मे ते 3 जून दरम्यान फैसलाबाद आणि लाहोरमध्ये खेळवली जाईल.
IMD Weather Forecast May 2025: मे महिन्याचा पहिला आठवड्यात वादळ आणि मुसळधार पाऊस; आयएमडीचा हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMonsoon Predictions: पूर्व, ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतात 30 एप्रिल ते मेच्या सुरुवातीपर्यंत गडगडाटी वादळ, पाऊस आणि वादळी वारे वाहू लागेल अशा प्रकारचा हवामान अंदाज IMD ने वर्तवला आहे.
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा डाव 444 धावांवर संपला; झिम्बाब्वेवर 217 धावांची मजबूत आघाडी, स्कोअरकार्ड येथे पहा
Jyoti Kadamदुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. पहिल्या डावात झिम्बाब्वेला 227 धावांवर रोखल्यानंतर, बांगलादेशने शानदार फलंदाजी करत 444 धावा केल्या आणि 217 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली.
WAVES Summit 2025: जाणून घ्या काय आहे मुंबईमध्ये 1 ते 4 मे दरम्यान होणारी 'वेव्हज् 2025 परिषद'; उद्या PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्घाटन
टीम लेटेस्टलीवेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. आर्थिक क्षेत्रात जसे दावोस शिखर परिषदेचे स्थान आहे, तेच मनोरंजन क्षेत्रात वेव्हज शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता.
Yuzvendra Chahal Rented A Luxury Apartment In Mumbai: धनश्रीपासून विभक्त होताच युजवेंद्र चहलने मुंबई भाड्याने घेतले आलिशान अपार्टमेंट; 3 लाख प्रति महिना, 10 लाख डिपॉजिट
Jyoti Kadamयुझवेंद्र चहलने त्याचे मुंबईतील आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. 3 लाख प्रति महिना या रकमेवर त्याने हे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे.
Wildlife Meat Consumption: Laapata Ladies चित्रपटातील अभिनेत्री Chhaya Kadam विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याशी शक्यता; वन्यजीव मांस सेवन केल्याच्या आरोपावरून PAWS ने लिहिले पत्र
Prashant Joshiया घटनेला विभागीय वन अधिकारी (दक्षता) रोशन राठोड यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘आम्हाला तक्रार मिळाली आहे. मुख्य वनसंरक्षकांनी ती चौकशीसाठी उपवनसंरक्षक (डीसीएफ) कडे पाठवली आहे. लवकरच अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले जाईल.’
Uttarakhand Char Dham Yatra 2025: आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेची सुरुवात; गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे कपाट उघडले
Prashant Joshi. ही यात्रा यमुनोत्री (यमुना देवी), गंगोत्री (गंगा देवी), केदारनाथ (भगवान शंकर), आणि बद्रीनाथ (भगवान विष्णू) या चार मंदिरांना भेट देणारी आहे. ही मंदिरे गढवाल हिमालयात उच्च उंचीवर वसलेली आहेत आणि प्रत्येक मंदिराचा स्वतःचा पौराणिक आणि आध्यात्मिक इतिहास आहे.
Deven Bharti Appointed New Mumbai Police Commissioner: देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, जाणून घ्या कारकीर्द
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदेवेन भारती, 1994 च्या बॅचचे IPS अधिकारी, 26/11 च्या हल्ल्याच्या तपासासाठी ओळखले जातात, यांची मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
CISCE ICSE ISC Board Result 2025 Out: ICSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर; results.cisce.org वेबसाईटवर एका क्लिकवर पहा निकाल
Jyoti Kadamभारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ICSE (इयत्ता 10वी) आणि ISC (इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाला आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे. महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची पहिली बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.
IPL 2025, CSK vs PBKS Weather Report: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी चेन्नईतील हवामानाबद्दल जाणून घ्या
Jyoti Kadamचेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आज एकमेकांसमोर येणार आहेत. हा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाईल. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता त्यांना प्रत्येक सामना जिंकावा लागेल. चेन्नईतील हवामानाबद्दल जाणून घेऊयात.
Single Ticket Mumbai Travel: सिंगल तिकीट काढून लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल प्रवास; मुंबईकरांसाठी Mumbai 1 Card सेवा लवकरच; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNational Common Mobility Card: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई 1 कार्ड, मुंबईच्या लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल प्रवासासाठी एकच तिकीट प्रणाली जाहीर केली. जी MMR वर येत्या 1 ते 15 मे दरम्यान सरु होण्याची शक्याता आहे.
CSK vs PBKS Pitch Report: एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी अनुकूल?; जाणून घ्या पिच रिपोर्ट
Jyoti Kadamयंदाच्या आयपीएलच्या हंगामात चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. जर त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागेल. आजच्या सामन्याचा खेळपट्टी अहवाल जाणून घेऊ.
Maharashtra Day 2025: महाराष्ट्र दिनी वाहतूकीत झालेत 'हे' बदल; कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी
Jyoti Kadamशिवाजी पार्क येथे 1 मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या परेडसाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये नो-पार्किंग झोन, रस्ते बंद करणे आणि वळवण्याचे तपशील देण्यात आले आहेत.