Kesari Chapter 2 Collection: 'केसरी चॅप्टर 2' ने कमावले 68.58 कोटी; लवकरच 100 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता

अक्षय कुमार आणि आर माधवन यांचा चित्रपट 'केसरी चॅप्टर 2' ने दुसऱ्या सोमवारीही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. आत्तापर्यंत 'केसरी चॅप्टर 2' ने 68.58 कोटी कमावले आहेत.

PC-X

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 11: अक्षय कुमार आणि आर माधवन यांचा चित्रपट 'केसरी चॅप्टर 2' ने (Kesari Chapter 2 Collection)दुसऱ्या सोमवारीही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. आत्तपर्यंत 'केसरी चॅप्टर 2' ने 68.58 कोटी कमावले आहेत. सोमवारी या चित्रपटाने 2.65 कोटी कमावले. ज्यामुळे भारतातील त्याचे एकूण कलेक्शन 68.58 कोटी झाले. 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटीही आपला दमदार कमाई सुरू ठेवली आणि शुक्रवारी 4.05 कोटी, शनिवारी 7.20 कोटी, रविवारी 8.14 कोटी आणि सोमवारी 2.65 कोटी कमावले. अशाप्रकारे, चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता 68.58 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. Chhaava Joins 600 Crore Club: ब्लॉकबस्टर 'छावा' 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील; पुष्पा 2, स्त्री 2 सारख्या सिक्वल्ससोबत गणना

'केसरी चॅप्टर 2' ची कमाई:

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement