ठळक बातम्या
New Metro Variant for Nashik City: नाशिक शहरासाठी मेट्रोचा नवीन कॉम्पॅक्ट प्रकार शोधण्यास महा मेट्रोची सुरुवात; शासनाला पाठवला जाणार नवा आराखडा
टीम लेटेस्टलीनाशिक शहराच्या गतिशीलता आराखड्याचे सर्वेक्षण आधीच प्रगतीपथावर आहे आणि ते दीड महिन्यात पूर्ण केले जाईल. प्रकल्पाच्या मागील डीपीआरमध्ये सुधारणा करण्यासाठी गतिशीलता सर्वेक्षणाची माहिती घेतली जात आहे. लवकरच नाशिक शहरासाठी नवीन वाहतूक मॉडेल किंवा मेट्रो प्रकार अंतिम करून केंद्राशी संपर्क साधला जाईल.
International Workers’ Day 2025 HD Images: आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त Messages, WhatsApp Status, Wishes द्वारे शुभेच्छा पाठवून करा श्रमिकांच्या योगदानाचा गौरव
टीम लेटेस्टलीहा दिवस कामगार चळवळींच्या ऐतिहासिक लढ्यांचे स्मरण करतो, ज्याने आठ तासांचा कामाचा दिवस, योग्य वेतन आणि सुरक्षित कामाची परिस्थिती यांसारखे मूलभूत हक्क मिळवले. हा दिवस लिंग, जाती, आणि आर्थिक असमानतेवर आधारित भेदभाव दूर करण्याची मागणी करतो, ज्यामुळे सर्व कामगारांना समान संधी मिळाव्यात.
Maharashtra Din 2025: आचार्य अत्रे यांचा हट्ट आणि राज्याला मिळालं 'महाराष्ट्र' हे नाव; पहा यापूर्वी काय ठरलं होतं नाव
Dipali Nevarekar1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला.
चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज सामन्याचे स्कोरकार्ड, पाहा एका क्लिकवर
Nitin Kurheसीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
CSK vs PBKS, IPL 2025 49th Toss Update: पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, चेन्नई करणार प्रथम फलंदाजी
Nitin Kurheचेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो. दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
CSK vs PBKS, IPL 2025 49th Match Key Players: पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर, बदलू शकतात सामन्याता मार्ग
Nitin Kurheचेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो.
CSK vs PBKS, TATA IPL 2025 49th Match Winner Prediction: पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज थोड्याच वेळात येणार आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheचेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, पंजाब संघ चेन्नईच्या खराब फॉर्मचा फायदा घेऊन पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करू इच्छितो.
'Call Hindu' Digital Platform: मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लाँच केला 'कॉल हिंदू' डिजिटल प्लॅटफॉर्म; हिंदू तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, ई-कॉमर्स, वैवाहिक विभागासह अनेक सेवा उपलब्ध
Prashant Joshiया वेबसाइटचे उद्दिष्ट विविध दैनंदिन सेवा प्रदान करणे आहे. यामध्ये राष्ट्रवादाला समर्पित उपक्रम आणि सामग्री, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, घरच्या आरामात आभासी मंदिर भेटी, सामाजिकदृष्ट्या चालविलेले ई-कॉमर्स पोर्टल आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल बाजारपेठ यांचा समावेश आहे.
Caste Enumeration: 1931 नंतर आता देशात होणार जातीनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आज निर्णय
Dipali Nevarekar2011 मध्ये झालेल्या भारताच्या शेवटच्या जनगणनेत 1.21 अब्ज लोकसंख्या नोंदवली गेली होती, ज्यामध्ये ग्रामीण भागात 68.84 टक्के लोकसंख्या होती आणि शहरी भागात 31.16 टक्के लोकसंख्या होती.
CM Devendra Fadnavis Moves Into 'Varsha Bungalow': अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस अधिकृत मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले, पहा व्हिडीओ (Watch)
Prashant Joshiदेवेंद्र फडणवीस बुधवारी दक्षिण मुंबईतील त्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले. सुमारे साडेपाच वर्षांच्या अंतरानंतर फडणवीस पुन्हा त्याच ठिकाणी राहणार आहेत, जे 2014 ते 2019 या काळात त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. म
Kuldeep Yadav Slaps Rinku Singh: सामना संपताच कुलदीपनं रिंकूच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं होतं? वाचा
Nitin Kurheदिल्लीचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) सलग दोनदा कानाखाली मारली, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. आता यानंतर केकेआरनेच इंस्टा पोस्ट पोस्ट करून हे गुपित उघड केले आहे.
Poonch मध्ये पाकिस्तान ने Indian Rafale Fighter Jet एलओसी वर पाडले? PIB Fact Check ने केला खुलासा
Dipali Nevarekarखोट्या दाव्यासह शेअर केलेला व्हिडिओ जून 2024 मध्ये महाराष्ट्रात कोसळलेल्या सुखोई-30 MKI लढाऊ विमानाचा आहे.
CSK vs PBKS, TATA IPL 2025 49th Match Pitch Report: चिदंबरम स्टेडियमवर पंजाबचे फलंदाज कि चेन्नईचे गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व, सामन्यापूर्वी वाचा खेळपट्टीचा अहवाल
Nitin Kurheचेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत कार्यान्वित होईल- मुख्यमंत्री फडणवीस
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत कार्यान्वित होईल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक गुंतवणूकीसाठी 50 अब्ज डॉलर आकर्षित करण्याची योजना असल्याचेही ते म्हणाले.
Pahalgam Terror Attack: भारताने पाकिस्तानचे पाणी केले बंद; Indus Waters Treaty स्थगित झाल्यानंतर सियालकोटजवळ चिनाब नदीचा प्रवाह झाला कमी, पहा उपग्रह प्रतिमा
Prashant Joshiभारताने अधिकृतपणे नदीचे प्रवाह किती प्रमाणात वळवले जात आहेत याची पुष्टी केलेली नाही. वृत्तानुसार, कमी झालेल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे नदीच्या सिंचनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या या प्रदेशातील शेतीच्या कामांवर परिणाम होऊ लागला आहे. आणखी घट झाल्यास, स्थानिक अर्थव्यवस्था बिघडू शकते आणि शेतकरी समुदायांचे विस्थापन होऊ शकते.
Kesari Chapter 2 Collection: 'केसरी चॅप्टर 2' ने कमावले 68.58 कोटी; लवकरच 100 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता
Jyoti Kadamअक्षय कुमार आणि आर माधवन यांचा चित्रपट 'केसरी चॅप्टर 2' ने दुसऱ्या सोमवारीही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. आत्तापर्यंत 'केसरी चॅप्टर 2' ने 68.58 कोटी कमावले आहेत.
CSK vs PBKS T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्जची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारी एक नजर
Nitin Kurheचेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
CSK vs PBKS Head to Head Record: पंजाब आणि चेन्नई यांच्यात हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ, वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheचेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला असला तरी, त्यांचा प्रयत्न घरच्या चाहत्यांना विजयाची भेट देण्याचा असेल. चेन्नईला 9 पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. सीएसके ४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज 9 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.
Rohit Sharma Birthday Celebration: रोहित शर्माचा 38 वा वाढदिवस साजरा; पत्नी रितिका आणि मुंबई इंडियन्स संघासोबत कापला केक (Watch Video)
Jyoti Kadamरोहितने त्याचा 38 वा वाढदिवस केक कापून साजरी केला. यावेळी त्याचयासोबत पत्नी रितिका होती. त्याशिवाय, मुंबई इंडियन्स संघासोबत त्याने वाढदिवस साजरी केला.
Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम
Dipali Nevarekarयंदा 6 जुलै 2025 दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. या खास दिनी विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरात येतात.