ठळक बातम्या

RR vs MI IPL 2025 Match Live Streaming: आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर मुंबईचे मोठे आव्हान; लाईव्ह सामना कसा पहाल?

Jyoti Kadam

जयपूरमध्ये आज आयपीएल 2025 चा 50 सामना पार पडत आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात सर्वांच्या नजरा मुंबईवर असतील. कारण, खराब कामगिरीनंतर मुंबईचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे.

New ATM Withdrawal Charges Hike: एटीएममधून पैसे काढणे झाले महाग! SBI, PNB, HDFC Bank बँकांनी आजपासून लागू केले नवीन नियम

Bhakti Aghav

28 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने मोफत मर्यादा संपल्यानंतर शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली होती. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणताही ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात 5 मोफत व्यवहार करू शकतो.

Rajasthan Royals vs Mumbai Indians: आज राजस्थान रॉयल्सपुढे मोठे आव्हान; मुंबई इंडियन्सचे विजयी सातत्याचे लक्ष्य

Jyoti Kadam

मुंबई संघासाठी यंदाच्या हंगामाची सुरुवातही निराशाजनक ठरली होती. पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत मुंबईला हार पत्करावी लागली होती. मात्र त्यानंतर त्यांनी त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

Oklahoma Helicopter Crash: अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील विली पोस्ट विमानतळावर Bob Mills SkyNews 9 helicopter कोसळले

Bhakti Aghav

अहवालानुसार, यावेळी विमानात दोन प्रवासी होते. या घटनेनंतर प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. तथापि, कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.

Advertisement

MHADA Housing Scheme 2025: म्हाडाचे घर घेण्याची संधी! ‘Book My Home’ पोर्टलद्वारे करा ऑनलाइन अर्ज; 13,395 सदनिका उपलब्ध

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Maharashtra Housing News: म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार, पनवेल आणि ठाणे येथील 13,395 न विकल्या गेलेल्या फ्लॅटसाठी ‘बुक माय होम’ पोर्टल सुरू केले आहे. नागरिक आता रिअल टाइममध्ये फ्लॅट निवडू शकतात. ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

BEST Bus Fare Hike Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट बस भाडे वाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मान्यता

Bhakti Aghav

अधिकृत अधिसूचना अद्याप प्रतीक्षेत असली तरी, बुधवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत बेस्ट बस भाडेवाढीला (BEST Bus Fare Hike) मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे.

Bangladesh Beat Zimbabwe, 2nd Test Day 3 Video Highlights: बांगलादेशचा दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेवर 106 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली, सामन्याचे हायलाइट्स पहा

Jyoti Kadam

दुसऱ्या डावात 217 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ 46.2 षटकांत फक्त 111 धावांवर बाद झाला. झिम्बाब्वेकडून बेन करनने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 01 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, गुरुवार 01 मे 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

Maharashtra Din 2025 Images: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी Greetings, HD Images

Dipali Nevarekar

1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला. मार्च 1960 मध्ये लोकसभेने राज्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहाने मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला व 1 मे 1960 रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

Maharashtra Din 2025 Rangoli Designs: महाराष्ट्र दिनानिमित्त दारात काढा आकर्षक रांगोळ्या (Watch Videos)

Dipali Nevarekar

यंदा 1 मे दिवशी 66 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे.

Hania Aamir, Mahira Khan सह अनेक पाकिस्तानी कलाकारांची इंस्टा अकाऊट्स वर भारतामध्ये बंदी

Dipali Nevarekar

काही पाकिस्तानी कलाकारांची भारतात इंस्टा अकाऊंट्स उघडल्यास त्यावर 'Account not available' असा मेसेज येत आहे. Account not available in India याचा अर्थ इंस्टा ग्राम कडून सांगताना कायदेशीर विनंतीचे पालन करत असल्याचे सांगण्यात आला आहे.

TATA IPL 2025 Points Table Update: प्लेऑफच्या शर्यतीतून चेन्नई बाहेर, पंजाबने घेतली मोठ्या स्ठानी झेप; येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला आहे. चेपॉकवरील चेन्नईचा हा सलग पाचवा पराभव आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 18.4 षटकात लक्ष्य गाठले.

Advertisement

Punjab Beat Chennai IPL 2025: धोनीच्या बालेकिल्यात पंजाबचा भांगडा, सीएसकेचा 4 गडी राखून केला पराभव; अय्यरची 72 धावांची दमदार खेळी

Nitin Kurhe

या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने 18.4 षटकात लक्ष्य गाठले.

Maharashtra Din 2025 Messages in Marathi: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश, Greetings शेअर करा खास करा आजचा दिवस

Dipali Nevarekar

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत अनेक ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 444 धावांवर आटोपला, झिम्बाब्वेवर घेतली 217 धावांची मजबूत आघाडी, येथे पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. पहिल्या डावात झिम्बाब्वेला 227 धावांवर रोखल्यानंतर, बांगलादेशने शानदार फलंदाजी करत 444 धावा केल्या आणि 217 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली.

Maharashtra Din 2025 Marathi Greetings: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, HD Images, Photos

Dipali Nevarekar

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणार्‍या साठी प्राणांची आहुती देणार्‍या 107 हुतात्म्यांना देखील श्रद्धांजली अर्पण केली जाते.

Advertisement

Deven Bharti यांनी स्वीकारला Mumbai Police Commissioner चा पदभार (Watch Video)

Dipali Nevarekar

56 वर्षीय देवेन भारती 1994 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत.

CSK cs PBKS IPL 2025 49th Match Live Scorecard: चेन्नईने पंजाबसमोर ठेवले 191 धावांचे लक्ष्य, सॅम करनची शानदार खेळी, तर युजवेंद्र चहलने घेतली हॅटट्रिक

Nitin Kurhe

दरम्यान, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 191 धावांचे लक्ष्ये ठेवले आहे.

Vaibhav Suryavanshi Net Worth: वैभव सूर्यवंशीकडे किती कोटींची आहे संपत्ती, जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती आणि कुटुंबाबद्दल

Nitin Kurhe

राजस्थान रॉयल्समध्ये समाविष्ट असलेल्या वैभवचे नाव आता प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठांवर आहे, त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावून सर्वांना वेड लावले आहे. तो आता स्पर्धेत सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. येथे आम्ही तुम्हाला वैभवच्या एकूण संपत्तीबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल सांगत आहोत.

International Workers' Day 2025 Wishes: जागतिक कामगार दिनानिमित्त खास मराठी Messages, Images, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा

टीम लेटेस्टली

हा दिवस कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा एक जागतिक उत्सव आहे. हा दिवस कामगारांच्या एकजुटीचे, त्यांच्या मेहनतीचे आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. 19व्या शतकातील कामगार चळवळींपासून ते आजच्या जागतिक आव्हानांपर्यंत, हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देतो.

Advertisement
Advertisement