Maharashtra Din 2025 Marathi Greetings: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, HD Images, Photos

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणार्‍या साठी प्राणांची आहुती देणार्‍या 107 हुतात्म्यांना देखील श्रद्धांजली अर्पण केली जाते.

Maharashtra Din | File Image

मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. यंदा 66 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) साजरा केला जात आहे. बॉम्बे प्रेसिडंसी मधून 1 मे 1960 दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. मग यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही खास मराठमोळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स, WhatsApp Status, Facebook Messages, Photos सोशल मीडीयात शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणार्‍या साठी प्राणांची आहुती देणार्‍या 107 हुतात्म्यांना देखील श्रद्धांजली अर्पण केली जाते. नक्की वाचा: Maharashtra Din Wishes 2025: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत मराठी बांधवांसोबत आनंद करा द्विगुणित. 

महाराष्ट्र राज्यामध्ये विशिष्ट अंतरावर भाषेत आणि खाद्यसंस्कृतीमध्येही बदल झालेले पहायला मिळतात. निसर्गसंपदेचं देखील महाराष्ट्राला वरदान लाभलेले आहे. त्यामुळे प्रतिभावंतांची खाण असलेल्या या महाराष्ट्र राज्याबद्दल अवश्य अभिमान बाळगा आणि आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तो जरूर व्यक्त करा. नक्की वाचा: Maharashtra Din 2025: आचार्य अत्रे यांचा हट्ट आणि राज्याला मिळालं 'महाराष्ट्र' हे नाव; पहा यापूर्वी काय ठरलं होतं नाव.

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Maharashtra Din | File Image
Maharashtra Din | File Image
Maharashtra Din | File Image
Maharashtra Din | File Image
Maharashtra Din | File Image
Maharashtra Din | File Image

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते. आजही 1 मे दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीचं औचित्य साधत दादर येथील शिवाजी पार्क मध्ये खास शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. राष्ट्रध्वज फडकवत राज्यपाल राज्यातील जनतेला संबोधित करतात.

Share Now

Tags

Foundation day of Maharashtra Happy Maharashtra Day Happy Maharashtra Day 2025 Happy Maharashtra Day 2025 Wishes Happy Maharashtra Day Greetings Happy Maharashtra Day Images Happy Maharashtra Day Quotes Happy Maharashtra Day SMS Happy Maharashtra Day Wishes Maharashtra Day Maharashtra Day 2025 Maharashtra Day 2025 Marathi Wishes Maharashtra Day Greetings Maharashtra Day Images Maharashtra Day Messages Maharashtra Day Messages in Marathi Maharashtra Day Quotes in Marathi Maharashtra Day Status in Marathi Maharashtra Day WhatsApp Status Maharashtra Day Whatsapp Stickers Maharashtra Day Wishes in Marathi Maharashtra Din Maharashtra Din 2025 Maharashtra Din 2025 Quotes Maharashtra Din Greetings Maharashtra Din Images Maharashtra Din Marathi Messages Maharashtra Din messages Maharashtra Din Quotes Maharashtra Din Wishes Maharashtra Dinachya Hardik Shubhechha मराठी भाषिक राज्य निर्मिती दिवस मराठी राज्य महारःस्त्र दिन गीते महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन 2025 महाराष्ट्र दिन HD Image महाराष्ट्र दिन गाणी महाराष्ट्र दिन मराठी विचार महाराष्ट्र दिन मराठी शुभेच्छा संदेश महाराष्ट्र दिन मेसेज महाराष्ट्र दिन विशेष महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र दिवस 2025 महाराष्ट्र दिवस शुभेच्छापत्रं महाराष्ट्र राज्य शुभेच्छा सण आणि उत्सव
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement