Amul Milk Price Hike: मदर डेअरी नंतर आता अमूल कडून दुधाचा दरात वाढ; 1 मे पासून लागू होणार नवे दर

अमूलचे नवे दूधाचे दर 1 मे 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत.

Amul Milk (फोटो सौजन्य - फेसबुक)

अमूल दूध कडून आता दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अमूल म्हशीचं दूध, गाईचं दूध सोबतच Amul Standard, Amul Gold, Amul Slim n Trim, Amul Chai Mazza, Amul Taaza यांच्या दरात दोन रूपयांची वाढ करण्यात आली आहे. अमूलचे नवे दूधाचे दर 1 मे 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत.

अमूलच्या दूध दरात वाढ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement