ठळक बातम्या
IMD Weather Forecast May 2025: मे महिन्याचा पहिला आठवड्यात वादळ आणि मुसळधार पाऊस; आयएमडीचा हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMonsoon Predictions: पूर्व, ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतात 30 एप्रिल ते मेच्या सुरुवातीपर्यंत गडगडाटी वादळ, पाऊस आणि वादळी वारे वाहू लागेल अशा प्रकारचा हवामान अंदाज IMD ने वर्तवला आहे.
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Scorecard: तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा डाव 444 धावांवर संपला; झिम्बाब्वेवर 217 धावांची मजबूत आघाडी, स्कोअरकार्ड येथे पहा
Jyoti Kadamदुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. पहिल्या डावात झिम्बाब्वेला 227 धावांवर रोखल्यानंतर, बांगलादेशने शानदार फलंदाजी करत 444 धावा केल्या आणि 217 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली.
WAVES Summit 2025: जाणून घ्या काय आहे मुंबईमध्ये 1 ते 4 मे दरम्यान होणारी 'वेव्हज् 2025 परिषद'; उद्या PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्घाटन
टीम लेटेस्टलीवेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारतातील क्रिएटिव्ह इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. आर्थिक क्षेत्रात जसे दावोस शिखर परिषदेचे स्थान आहे, तेच मनोरंजन क्षेत्रात वेव्हज शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता.
Yuzvendra Chahal Rented A Luxury Apartment In Mumbai: धनश्रीपासून विभक्त होताच युजवेंद्र चहलने मुंबई भाड्याने घेतले आलिशान अपार्टमेंट; 3 लाख प्रति महिना, 10 लाख डिपॉजिट
Jyoti Kadamयुझवेंद्र चहलने त्याचे मुंबईतील आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. 3 लाख प्रति महिना या रकमेवर त्याने हे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे.
Wildlife Meat Consumption: Laapata Ladies चित्रपटातील अभिनेत्री Chhaya Kadam विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याशी शक्यता; वन्यजीव मांस सेवन केल्याच्या आरोपावरून PAWS ने लिहिले पत्र
Prashant Joshiया घटनेला विभागीय वन अधिकारी (दक्षता) रोशन राठोड यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘आम्हाला तक्रार मिळाली आहे. मुख्य वनसंरक्षकांनी ती चौकशीसाठी उपवनसंरक्षक (डीसीएफ) कडे पाठवली आहे. लवकरच अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले जाईल.’
Uttarakhand Char Dham Yatra 2025: आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेची सुरुवात; गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे कपाट उघडले
Prashant Joshi. ही यात्रा यमुनोत्री (यमुना देवी), गंगोत्री (गंगा देवी), केदारनाथ (भगवान शंकर), आणि बद्रीनाथ (भगवान विष्णू) या चार मंदिरांना भेट देणारी आहे. ही मंदिरे गढवाल हिमालयात उच्च उंचीवर वसलेली आहेत आणि प्रत्येक मंदिराचा स्वतःचा पौराणिक आणि आध्यात्मिक इतिहास आहे.
Deven Bharti Appointed New Mumbai Police Commissioner: देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, जाणून घ्या कारकीर्द
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदेवेन भारती, 1994 च्या बॅचचे IPS अधिकारी, 26/11 च्या हल्ल्याच्या तपासासाठी ओळखले जातात, यांची मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
CISCE ICSE ISC Board Result 2025 Out: ICSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर; results.cisce.org वेबसाईटवर एका क्लिकवर पहा निकाल
Jyoti Kadamभारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ICSE (इयत्ता 10वी) आणि ISC (इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाला आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे. महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची पहिली बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.
IPL 2025, CSK vs PBKS Weather Report: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी चेन्नईतील हवामानाबद्दल जाणून घ्या
Jyoti Kadamचेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आज एकमेकांसमोर येणार आहेत. हा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाईल. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता त्यांना प्रत्येक सामना जिंकावा लागेल. चेन्नईतील हवामानाबद्दल जाणून घेऊयात.
Single Ticket Mumbai Travel: सिंगल तिकीट काढून लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल प्रवास; मुंबईकरांसाठी Mumbai 1 Card सेवा लवकरच; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNational Common Mobility Card: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई 1 कार्ड, मुंबईच्या लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल प्रवासासाठी एकच तिकीट प्रणाली जाहीर केली. जी MMR वर येत्या 1 ते 15 मे दरम्यान सरु होण्याची शक्याता आहे.
CSK vs PBKS Pitch Report: एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी अनुकूल?; जाणून घ्या पिच रिपोर्ट
Jyoti Kadamयंदाच्या आयपीएलच्या हंगामात चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. जर त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागेल. आजच्या सामन्याचा खेळपट्टी अहवाल जाणून घेऊ.
Maharashtra Day 2025: महाराष्ट्र दिनी वाहतूकीत झालेत 'हे' बदल; कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी
Jyoti Kadamशिवाजी पार्क येथे 1 मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या परेडसाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये नो-पार्किंग झोन, रस्ते बंद करणे आणि वळवण्याचे तपशील देण्यात आले आहेत.
Metro 3 Phase 2 आणि Samruddhi Expressway चा अंतिम टप्पा 1 मे रोजी सुरू होण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमेट्रो-3 कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि इगतपुरी ते ठाणे या 701 किमी लांबीच्या समृद्धी एक्सप्रेसवेच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन 1 मे रोजी होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील प्रवाशांना फायदा होईल. ज्यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान 8 तासांत प्रवास करता येऊ शकतो.
Maharashtra EV Policy 2025: महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर; अनुदान, टोल माफी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणार मोठी वाढ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 मंजूर केले आहे, ज्यामध्ये अनुदान, टोल माफी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाद्वारे राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रोत्साहन, नियम आणि पर्यावरणीय फायद्यांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
CSK vs PBKS IPL 2025 Live Streaming: घरच्या मैदानावर सीएसकेचा नशीब बदलण्याचा प्रयत्न; चेन्नई सुपर किंग्ज पंजाब किंग्जविरुद्ध सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण
Jyoti Kadamचेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध चांगल्या कामगिरीसह आपले नशीब बदलण्याचा ते प्रयत्न करतील.
Rohit Sharma Birthday Special: रोहित शर्माचा आज 38 वा वाढदिवस; जाणून घ्या 'हिटमॅन' चे 5 विक्रम जे मोडणे कोणालाही अशक्य
Jyoti Kadamभारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज म्हणजेच 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. रोहित 38 वर्षांचा झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याशिवाय, मुंबई इंडियन्सने 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत.
Akshaya Tritiya 2025 Gold Rates And Auspicious Timings: अक्षय्य्य तृतीया सोने खरेदीची शुभ वेळ आणि आजचे दर; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअक्षय्य्य तृतीया 2025, ज्याला काही ठिकाणी आखा तीज म्हणूनही ओळखले जाते, आज ( 30 एप्रिल) रोजी साजरी केली जाईल. त्यानिमित्त सोने खरेदीसाठी शुभ वेळ, सध्याचे सोने आणि चांदीचे दर याबाबत महत्त्व जाणून घ्या.
BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Live Streaming: कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न; झिम्बाब्वे विकेटच्या शोधात, लाईव्ह सामना कसा पाहू शकता? जाणून घ्या
Jyoti Kadamबांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात उपलब्ध असणार नाही. या सामन्याचे स्ट्रीमिंग फॅनकोड अॅपवर उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.
Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 30 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, बुधवार 30 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.