ठळक बातम्या

CSK vs PBKS IPL 2025 Live Streaming: घरच्या मैदानावर सीएसकेचा नशीब बदलण्याचा प्रयत्न; चेन्नई सुपर किंग्ज पंजाब किंग्जविरुद्ध सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण

Jyoti Kadam

चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध चांगल्या कामगिरीसह आपले नशीब बदलण्याचा ते प्रयत्न करतील.

Rohit Sharma Birthday Special: रोहित शर्माचा आज 38 वा वाढदिवस; जाणून घ्या 'हिटमॅन' चे 5 विक्रम जे मोडणे कोणालाही अशक्य

Jyoti Kadam

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज म्हणजेच 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. रोहित 38 वर्षांचा झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याशिवाय, मुंबई इंडियन्सने 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत.

Akshaya Tritiya 2025 Gold Rates And Auspicious Timings: अक्षय्य्य तृतीया सोने खरेदीची शुभ वेळ आणि आजचे दर; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अक्षय्य्य तृतीया 2025, ज्याला काही ठिकाणी आखा तीज म्हणूनही ओळखले जाते, आज ( 30 एप्रिल) रोजी साजरी केली जाईल. त्यानिमित्त सोने खरेदीसाठी शुभ वेळ, सध्याचे सोने आणि चांदीचे दर याबाबत महत्त्व जाणून घ्या.

BAN vs ZIM 2nd Test 2025 Day 3 Live Streaming: कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न; झिम्बाब्वे विकेटच्या शोधात, लाईव्ह सामना कसा पाहू शकता? जाणून घ्या

Jyoti Kadam

बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात उपलब्ध असणार नाही. या सामन्याचे स्ट्रीमिंग फॅनकोड अॅपवर उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 30 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, बुधवार 30 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Akshaya Tritiya Images: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा सणाचा आनंद

Dipali Nevarekar

कृषी प्रधान भारत देशात या दिवशी बळीराजा कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करतो. तर महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात जी चैत्रगौरीची पूजा करून घरात स्त्रियांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्याची सांगता देखील या अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने केली जाते.

Akshaya Tritiya 2025 HD Images: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी Wishes, Greetings, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा शुभ दिवस!

टीम लेटेस्टली

या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही सोशल मीडियावर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी Wishes, Greetings, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकता.

TATA IPL 2025 Points Table Update: दिल्ली कॅपिटल्स पराभव करुन कोलकाताने प्लेऑफच्या आशा ठेवल्या जिवंत, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने दिल्लीसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 190 धावा करु शकला. या दमदार विजयासह कोलकाताने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

Advertisement

Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi: अक्षय्य तृतीया निमित्त Wishes, Quotes, Greetings द्वारे मराठी शुभेच्छापत्र पाठवून द्या खास दिवसाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

या दिवशी लोक एकमेकांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Wishes, Quotes, Greetings द्वारे अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा सोशल मीडियावर शेअर करून हा दिवस आनंदाने साजरा करू शकता.

Kolkata Beat Delhi IPL 2025: रोमांचक सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 14 धावांनी केली पराभव, सुनील नरेनची शानदार गोलंदाजी

Nitin Kurhe

या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने दिल्लीसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 190 धावा करु शकला.

Akshaya Tritiya 2025 Jewellery Market: अक्षय तृतीयेला दागिन्यांच्या बाजारात पाहायला मिळणार 'मिश्र ट्रेंड'; 16,000 कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित: CAIT

Prashant Joshi

सोन्याच्या किंमती 10 ग्रॅमसाठी 1,00,000 रुपये आणि चांदीच्या किंमती प्रति किलोग्रॅम 1,00,000 रुपये यापर्यंत पोहोचल्या असूनही, व्यापारी सणाच्या सांस्कृतिक महत्त्वामुळे आणि लग्नसराईच्या हंगामामुळे आशावादी आहेत. CAIT च्या म्हणण्यानुसार, अक्षय तृतीया 2025 ला दागिन्यांच्या बाजारात मागणी आणि खरेदीच्या बाबतीत मिश्र चित्र दिसेल.

Vaibhav Suryavanshi Bhojpuri Song: आयपीएल शतकवीर वैभव सूर्यवंशीच्या सन्मानार्थ भोजपुरी गाणं तयार, पाहा व्हायरल व्हिडिओ

Nitin Kurhe

आयपीएलच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. ख्रिस गेलच्या 30 चेंडूत शतकानंतर. तसेच, हे भारतीय खेळाडूचे सर्वात जलद शतक आहे, ज्यामध्ये वैभवने युसूफ पठाणचा 37 चेंडूंचा विक्रम मोडला आहे. त्याच्या कामगिरीने उत्साहित होऊन चाहत्यांनी त्याच्या सन्मानार्थ भोजपुरी गाणं देखील तयार केले आहे.

Advertisement

Mother Dairy Hikes Milk Prices: मदर डेअरीने दुधाच्या किमतीत केली प्रति लिटर 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या नवीन दर

Prashant Joshi

मदर डेअरीने दुग्ध उत्पादकांकडून कच्च्या दुधाच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांत दूध खरेदी करण्यासाठी जास्त किंमत देऊनही, आम्ही किमती वाढवल्या नाहीत, असे मदर डेअरीने म्हटले आहे.

Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहन खरेदीत राज्य सरकार देणार 10 टक्के सवलत; सर्व चारचाकी प्रवासी इ-गाड्यांना 'या' महामार्गांवर टोल माफ, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

या धोरणांतर्गत स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल (Clean Mobility Transition Model) राबवले जाणार आहे. याअंतर्गत 2030 पर्यंत राज्यातील वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन तसेच प्रदुषणकारी वायू, तसेय हरित गृह वायू (GHG) उत्सर्जने रोखण्याचे उद्दिष्ट आहे.

Akshaya Tritiya 2025 Wishes in Marathi: अक्षय्य तृतीया निमित्त Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा मंगलमय दिवस!

टीम लेटेस्टली

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतात. त्यामुळे आम्ही देखील तुमच्यासाठी अक्षय्य तृतीयेसाठी Messages, Images, WhatsApp Status घेऊन आलो आहोत.

DC vs KKR IPL 2025 48th Match Live Score Update: कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सला दिले 205 धावांचे लक्ष्य, अंगकृष रघुवंशीची 44 धावांची शानदार खळी

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने दिल्लीसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Advertisement

Prithvi Shaw: आयपीएलच्या मध्यात पृथ्वी शॉला मिळाली आनंदाची बातमी, 'या' संघात मिळाली संधी

Nitin Kurhe

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासह टी-20 मुंबई लीग 2025 साठी 8 आयकॉन खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉची निवड झाली आहे. ही लीग 26 मे ते 8 जून दरम्यान खेळवली जाईल. 2025 च्या आयपीएल लिलावात शॉला कोणत्याही संघाने खरेदी केले नसले तरी, आता या लीगमध्ये तो एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिला जाईल.

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील जवळजवळ 50 पर्यटनस्थळे बंद; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

Prashant Joshi

पर्यटनस्थळांच्या बंदीमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी आपल्या सहली रद्द केल्या, आणि श्रीनगर विमानतळावरून हजारो पर्यटक परतले. स्थानिक टॅक्सी चालक, जे एका दिवसात दोन फेऱ्या करून 52 डॉलरपर्यंत कमवत होते, आता बेरोजगार झाले आहेत.

Pahalgam Terror Attack: पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांना पाकिस्तान वर कारवाईसाठी दिली पूर्ण मुभा; सरकारी सूत्रांची माहिती

Dipali Nevarekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस आणि सर्व सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक झाली आहे.

World's First AI God: आता देवही झाले डिजिटल; मलेशियन मंदिरात सादर केली एआय आधारित Mazu देवतेची मूर्ती, साधते भक्तांशी संवाद

Prashant Joshi

माझूच्या 1065 व्या जन्मदिनी सादर झालेल्या या नाविन्यपूर्ण मूर्तीने अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधला आहे. तियानहौ मंदिर हे ताओवादी परंपरांचे केंद्र आहे, येथे सादर झालेली एआय माझू मूर्ती ही तंत्रज्ञान आणि श्रद्धेच्या मिलनाचे प्रतीक आहे, जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) तंत्रावर आधारित आहे.

Advertisement
Advertisement