ठळक बातम्या

Rohit Sharma Baby Boy Name: क्रिकेटर रोहित शर्मा- रितिका सजदेह यांच्या मुलाचं नाव 'अहान'; या क्यूट फोटोतून केलं जाहीर

Dipali Nevarekar

रोहित शर्माच्या पत्नीने 15 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला आहे

TRAI New Rule: OTP शी संबंधित नवीन नियम आजपासून लागू; फेक आणि स्पॅम मेसेजच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी ट्रायचा मोठा निर्णय

Bhakti Aghav

TRAI च्या नवीन नियमांमध्ये, बँकिंग संदेश आणि प्रचारात्मक टेलीमार्केटिंग संदेश वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात येतील. यामुळे कंपन्यांना फसवणुकीशी संबंधित संशयास्पद प्रचारात्मक संदेशांची माहिती मिळणार आहे.

Joe Root Surpasses Sachin Tendulkar Record: जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ विक्रम करणार ठरला पहिला खेळाडू

टीम लेटेस्टली

इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने शानदार खेळी साकारत सचिन तेंडुलकरला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे. एकाच सामन्यात त्याने तीन महान खेळाडूंना मागे टाकण्याचा पराक्रम केला.

Zimbabwe vs Pakistan, 1st T20I Match 2024 Live Streaming In India: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना; थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा आनंद घ्याल?

टीम लेटेस्टली

गोलंदाजीची संपूर्ण जबाबदारी ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरवा यांच्यावर असेल. या वर्षी मुझराबानीने आतापर्यंत 22 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानला आपल्या युवा खेळाडूंच्या बळावर ही मालिका जिंकण्याची आशा असेल. संघाचे कर्णधारपद सलमान आगाकडे आहे.

Advertisement

ATF Price Hike: विमानांची तिकिटे महागणार! तेल कंपन्यांनी 1.45 टक्क्यांनी वाढवल्या विमान इंधनाच्या किमती

Bhakti Aghav

तेल कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एटीएफच्या किमतीत 13,181.2 रुपये प्रति किलोलीटरने वाढ केली आहे. यामुळे, दिल्लीत एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (Aviation Turbine Fuel) किंमत 91,856.84 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2024: महायुतीच्या नव्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन 16-21 डिसेंबर दरम्यान

Dipali Nevarekar

आता विधानसभा निवडणूकांनंतर हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये होणार आहे. सध्या नागपूरातील विधिमंडळाचं काम सुरू असल्याने आणि नव्या सरकार नंतर तयारीला वेळही कमी असल्याने आमदारांची डिजिटल माध्यमात खातिरदारी ठेवली जाणार आहे.

Missing Meitei Man: मणिपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक! बेपत्ता पतीसाठी महिलेचे आंदोलन; पतीला जिवंत आणि सुरक्षित आणण्याची लष्कराकडे मागणी

Jyoti Kadam

मैतेई महिला बेपत्ता पतीसाठी उपोषणावर बसली आहे. महिला शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर काटेरी तारांच्या बॅरिकेड्ससमोर बसली आहे.

Telangana Student Killed In Chicago: शिकागोमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, हत्येनंतर भारताने केली कारवाईची मागणी

Bhakti Aghav

खम्ममच्या ग्रामीण भागातील रमान्नापेट येथील रहिवासी असलेली साई तेजा नुकतीच पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वी अमेरिकेला गेला होता. गोळीबाराची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, स्थानिक अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.

Advertisement

Donald Trump कडून भारतीय वंशाच्या Kash Patel यांची नव्या FBI Director पदी निवड

Dipali Nevarekar

ट्रम्प यांच्या 2016 च्या अध्यक्षीय मोहिमेच्या एफबीआयच्या तपासात पक्षपाताचा आरोप करणाऱ्या वादग्रस्त GOP मेमोचा मसुदा तयार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

India vs Australia PM XI, Warm-up Match Day 2 Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात गुलाबी चेंडूने सराव सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

टीम लेटेस्टली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चे अधिकृत प्रसारण भागीदार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. चाहते डिस्ने + हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हनच्या दोन दिवसीय सराव सामन्याचे थेट प्रवाह ऑनलाइन पाहू शकतात.

Naxalites Killed in Police Encounter at Telangana: तेलंगणातील मुलुगु येथे पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार

Bhakti Aghav

घटनास्थळावरून दोन एके-47 आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. नुकतेच 22 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

ST Fare Price To Hike: 'लालपरी'चा प्रवास महागणार! एसटी महामंडळाने सरकारसमोर मांडला 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

Bhakti Aghav

एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा विचार केला असून 14.13 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. हा प्रस्ताव भाडेवाढीशिवाय तीन वर्षांचा आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisement

Fake Nursing Institute in Gujarat: गुजरातमध्ये बनावट नर्सिंग इन्स्टिट्यूटचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांकडून लाखोंची फसवणूक

टीम लेटेस्टली

नर्सिंग कोर्स संपूण तीन वर्षांनंतरही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र न दिल्याने विद्यार्थ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर माँ कमल फाउंडेशनचे संचालक डॉ अनिल गोहिल यांना अटक केली.

LPG Price Hike: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीचा झटका; कमर्शिअल गॅस सिलेंडर 16.50 रूपयांनी महागला

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये नव्या दरानुसार आता कमर्शिअल गॅस सिलेंडर साठी Rs 1,771 मोजावे लागणार आहेत.

Sectarian Violence In Pakistan: पाकिस्तानातील सांप्रदायिक हिंसाचारात 124 ठार; 170 हून अधिक लोक जखमी

Bhakti Aghav

वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात (Kurram District) सांप्रदायिक हिंसाचारात (Sectarian Violence) मृतांची संख्या 124 वर पोहोचली आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने माहिती दिली आहे. जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत सशस्त्र संघर्षात आणखी 16 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे.

Raj Kundra Summoned By ED: पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स; चौकशीसाठी उद्या हजर राहण्याचे आदेश

टीम लेटेस्टली

राज कुंद्राच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी समन्स बजावले आहे. या प्रकरणी राज यांना ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे.

Advertisement

Maharashtra CM: कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? अजित पवारांनी दिली माहिती

Amol More

राज्यात सरकार स्थापनेबाबत प्रभारी डीसीएम अजित पवार यांनी पुण्यात सांगितले की, "बैठकीत (महायुतीच्या नेत्यांची दिल्ली बैठक) भाजपचे मुख्यमंत्री आणि उर्वरित दोन पक्षांच्या डीसीएमसह महायुती सरकार स्थापन करेल, असे ठरले आहे." अ

IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024-25: गुलाबी चेंडू कसोटीत टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? रोहित शर्मा आणि कंपनीचे आकडे येथे पाहा

Nitin Kurhe

IND vs AUS: भारताने पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. आता भारताचा दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हलवर होणार आहे. जो डे-नाईट कसोटी सामना आहे. जो 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये गुलाबी चेंडूचा वापर केला जाईल.

ZIM vs PAK 1st T20I Match 2024 Pitch Report And Weather Update: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार रोमांचक सामना, जाणून घ्या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान परिस्थिती

Nitin Kurhe

टी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 1 डिसेंबर रोजी होणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील सामना खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी नव्या सुरुवातीची संधी असेल.

Mumbai-Thane Water Cut: मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये पाणीबाणी, दुरुस्तीमुळे 1 ते 2 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात

Amol More

मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि भिवंडीमध्ये राहणाऱ्या लोकांना 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

Advertisement
Advertisement