ठळक बातम्या

WI vs BAN 2nd Test 2024 Day 2 Live Streaming: पावसामुळे प्रभावित झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचे मोठ्या धावसंख्येकडे लक्ष, येथे जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे थेट प्रक्षेपण पाहू शकता

Amol More

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 30 नोव्हेंबरपासून (शनिवार) सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका येथे खेळला जात आहे.

Margashirsha Guruvar Vrat 2024 Dates: 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष मासारंभ; पहा यंदा गुरूवार व्रताच्या तारखा काय?

Dipali Nevarekar

मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत करणार्‍या महिला एक दिवसाचा उपवास करतात. या दिवशी घटाच्या रूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते.

Share Market Holidays in December 2024: डिसेंबरमध्ये किती दिवस शेअर बाजार बंद राहणार? 'या' दिवशी NSE-BSE मध्ये होणार नाही ट्रेडिंग

Bhakti Aghav

ख्रिसमसच्या सुट्टीचाही समावेश केल्यास, डिसेंबर 2024 मध्ये एकूण 10 दिवस व्यापार बंद असणार आहे. याचा अर्थ डिसेंबरमध्ये 31 दिवसांत केवळ 21 ट्रेडिंग सत्रे शिल्लक आहेत.

Eknath Shinde at Janani Devi temple in Satara: तीन दिवसांच्या आजारपणानंतर एकनाथ शिंदे यांनी आज घेतलं सातारा मध्ये जनाई देवीचं दर्शन (Watch Video)

Dipali Nevarekar

येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडणारा आहे. त्यासाठी आता शिंदे सातार्‍यातून मुंबईला येणार असल्याचा अंदाज आहे.

Advertisement

Flights Struggle to Land in Chennai: पायलटकडून लँडिंग चुकलं अन् विमान 2 वेळा रनवेवर आदळल; फेंगल चक्रीवादळामुळे विमानसेवा अडचणीत (Watch Video)

टीम लेटेस्टली

शनिवारी फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीमध्ये दाखल झाल्यानंतर, रविवारी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुसर हवामान निर्माण झाले. क्रॉसवाइंड आणि खराब दृश्यमानतेमुळे विमानांना योग्य पद्धतीने उतरवण्यासाठी पायलट्सना मोठा संघर्ष करावा लागला.

Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर; दरेगावातून आज मुंबईला परतणार

Bhakti Aghav

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी आहेत. शिंदे रविवारी संध्याकाळी मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

Cyclone Fengal: फैंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये 30 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद; चेन्नईमध्ये लोकल ट्रेन सेवा सुरू

टीम लेटेस्टली

पुद्दुचेरीमध्ये 50 सेमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथके प्रयत्न करत आहे.

Fans Chants Mumbai Cha Raja At Manuka Oval: मुंबईचा राजा रोहित शर्मा, मनुका ओव्हल स्टेडियममध्ये हिटमॅनच्या नावाचा जयघोष (Watch Video)

टीम लेटेस्टली

सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशीचा खेळ 46 षटकांचा करण्यात आला. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ मैदानात येताच चाहत्यांनी 'रोहित-रोहित' आणि 'मुंबईचा राजा, रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या.

Advertisement

Rohit Sharma Baby Boy Name: क्रिकेटर रोहित शर्मा- रितिका सजदेह यांच्या मुलाचं नाव 'अहान'; या क्यूट फोटोतून केलं जाहीर

Dipali Nevarekar

रोहित शर्माच्या पत्नीने 15 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला आहे

TRAI New Rule: OTP शी संबंधित नवीन नियम आजपासून लागू; फेक आणि स्पॅम मेसेजच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी ट्रायचा मोठा निर्णय

Bhakti Aghav

TRAI च्या नवीन नियमांमध्ये, बँकिंग संदेश आणि प्रचारात्मक टेलीमार्केटिंग संदेश वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात येतील. यामुळे कंपन्यांना फसवणुकीशी संबंधित संशयास्पद प्रचारात्मक संदेशांची माहिती मिळणार आहे.

Joe Root Surpasses Sachin Tendulkar Record: जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ विक्रम करणार ठरला पहिला खेळाडू

टीम लेटेस्टली

इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने शानदार खेळी साकारत सचिन तेंडुलकरला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे. एकाच सामन्यात त्याने तीन महान खेळाडूंना मागे टाकण्याचा पराक्रम केला.

Zimbabwe vs Pakistan, 1st T20I Match 2024 Live Streaming In India: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना; थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा आनंद घ्याल?

टीम लेटेस्टली

गोलंदाजीची संपूर्ण जबाबदारी ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नागरवा यांच्यावर असेल. या वर्षी मुझराबानीने आतापर्यंत 22 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानला आपल्या युवा खेळाडूंच्या बळावर ही मालिका जिंकण्याची आशा असेल. संघाचे कर्णधारपद सलमान आगाकडे आहे.

Advertisement

ATF Price Hike: विमानांची तिकिटे महागणार! तेल कंपन्यांनी 1.45 टक्क्यांनी वाढवल्या विमान इंधनाच्या किमती

Bhakti Aghav

तेल कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एटीएफच्या किमतीत 13,181.2 रुपये प्रति किलोलीटरने वाढ केली आहे. यामुळे, दिल्लीत एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (Aviation Turbine Fuel) किंमत 91,856.84 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2024: महायुतीच्या नव्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन 16-21 डिसेंबर दरम्यान

Dipali Nevarekar

आता विधानसभा निवडणूकांनंतर हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये होणार आहे. सध्या नागपूरातील विधिमंडळाचं काम सुरू असल्याने आणि नव्या सरकार नंतर तयारीला वेळही कमी असल्याने आमदारांची डिजिटल माध्यमात खातिरदारी ठेवली जाणार आहे.

Missing Meitei Man: मणिपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक! बेपत्ता पतीसाठी महिलेचे आंदोलन; पतीला जिवंत आणि सुरक्षित आणण्याची लष्कराकडे मागणी

Jyoti Kadam

मैतेई महिला बेपत्ता पतीसाठी उपोषणावर बसली आहे. महिला शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर काटेरी तारांच्या बॅरिकेड्ससमोर बसली आहे.

Telangana Student Killed In Chicago: शिकागोमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, हत्येनंतर भारताने केली कारवाईची मागणी

Bhakti Aghav

खम्ममच्या ग्रामीण भागातील रमान्नापेट येथील रहिवासी असलेली साई तेजा नुकतीच पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वी अमेरिकेला गेला होता. गोळीबाराची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, स्थानिक अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.

Advertisement

Donald Trump कडून भारतीय वंशाच्या Kash Patel यांची नव्या FBI Director पदी निवड

Dipali Nevarekar

ट्रम्प यांच्या 2016 च्या अध्यक्षीय मोहिमेच्या एफबीआयच्या तपासात पक्षपाताचा आरोप करणाऱ्या वादग्रस्त GOP मेमोचा मसुदा तयार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

India vs Australia PM XI, Warm-up Match Day 2 Live Streaming: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात गुलाबी चेंडूने सराव सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

टीम लेटेस्टली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चे अधिकृत प्रसारण भागीदार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. चाहते डिस्ने + हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हनच्या दोन दिवसीय सराव सामन्याचे थेट प्रवाह ऑनलाइन पाहू शकतात.

Naxalites Killed in Police Encounter at Telangana: तेलंगणातील मुलुगु येथे पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार

Bhakti Aghav

घटनास्थळावरून दोन एके-47 आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. नुकतेच 22 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

ST Fare Price To Hike: 'लालपरी'चा प्रवास महागणार! एसटी महामंडळाने सरकारसमोर मांडला 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

Bhakti Aghav

एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा विचार केला असून 14.13 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. हा प्रस्ताव भाडेवाढीशिवाय तीन वर्षांचा आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisement
Advertisement