Fans Chants Mumbai Cha Raja At Manuka Oval: मुंबईचा राजा रोहित शर्मा, मनुका ओव्हल स्टेडियममध्ये हिटमॅनच्या नावाचा जयघोष (Watch Video)
सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशीचा खेळ 46 षटकांचा करण्यात आला. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ मैदानात येताच चाहत्यांनी 'रोहित-रोहित' आणि 'मुंबईचा राजा, रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या.
India National Cricket Team vs Australia PM XI, Pink Ball Warm-up Match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियन (India vs Australia) पंतप्रधान इलेव्हन हा दोन दिवसीय सराव सामना 30 नोव्हेंबर (शनिवार) पासून मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे सकाळी 09:30 वाजता खेळला गेला. मात्र दुर्दैवाने, दोन दिवसीय गुलाबी चेंडू सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी 46 षटकांचा खेळ खेळला जात आहे. भारतीय संघ मैदानात रोहित शर्माच्या येताच (Rohit Sharma)चाहत्यांनी 'रोहित-रोहित' आणि 'मुंबई चा राजा, रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या. (हेही वाचा: IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची आतापर्यंतची कशी आहे कामगिरी? वाचा एका क्लिकवर 'हिटमॅन'ची आकडेवारी)
मुंबईचा राजा रोहित शर्मा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement